dgmo

मोदी सरकारच्या काळातच झाली पहिली सर्जिकल स्ट्राईक

भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला. भारताने केलेला हा सर्जिकल स्ट्राईक पहिला होता की नाही यावरुन अनेक चर्चाही रंगल्या. मात्र, आता या सर्जिकल स्ट्राईकवरुन मोठा खुलासा झाला आहे.

Aug 27, 2017, 10:27 PM IST

चंदू चव्हाण इस्लामाबादमध्येच - पाक डीजीएमओ

 अनावधानाने नियंत्रण रेषा ओलांडून चुकून पाकिस्तानमध्ये गेलेले राष्ट्रीय रायफल्सचा जवान चंदू चव्हाण इस्लामाबादमध्ये पाकच्या ताब्यात आहे.  पाकिस्तानच्या DGMOने चंदू चव्हाण चुकून नियंत्रण रेषा ओलांडून पाकमध्ये आला होता. त्यानंतर त्याला पाक लष्करानं ताब्यात घेतल्याची माहिती पाकिस्तानचे डीजीएमओ यांनी दिल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.  

Oct 13, 2016, 08:57 PM IST

गरज पडली तर पुन्हा हल्ला करू

पाकव्याप्त काश्मीरमधल्या दहशतवादी तळांवर भारतीय लष्करानं केलेल्या हल्ल्यात 35-40 दहशतवादी ठार झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

Sep 29, 2016, 09:44 PM IST

पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचा तळ उद्धवस्त

सीमेपलीकडून वारंवार होणाऱ्या दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्यासाठी भारतीय सेनेने बुधवारी रात्री सर्जिकल ऑपरेशन केले.

Sep 29, 2016, 12:57 PM IST

'उरी हल्ल्याला योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी प्रत्युत्तर देऊ'

उरी येथील लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याची ताकद लष्करामध्ये आहे. मात्र त्याची वेळ आणि ठिकाण आम्ही ठरवणार, असे डीएमओ लेफ्टनंट जनरल रणवीर सिंह यांनी म्हटलंय. 

Sep 19, 2016, 11:04 PM IST