मंत्रिपद गेलं धनंजय मुंडेंची आमदारकीही जाणार? मराठा समाज आक्रमक; म्हणाले, 'पक्षातून हकालपट्टी करा'
Dhananjay Munde Resignation: धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार मंगळवारी राजीनामा दिला.
Mar 5, 2025, 09:43 AM IST'...म्हणून भाजपचे ‘एकलव्य’ अबू आझमींनी...', ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल! म्हणाले, 'मुंडेंचा राजीनामा...'
Dhananjay Munde Resignation Uddhav Thackeray Shivsena Reacts: "नैतिकतेच्या मुद्द्यावर सत्तेचा ‘त्याग’ करावा असे जेथे अजित पवारांनाच वाटले नाही तेथे त्यांचे हस्तक असलेल्या मुंडे यांच्याकडून नैतिकतेची अपेक्षा कशी करावी?"
Mar 5, 2025, 06:53 AM ISTDhananjay Munde: मंत्रीपद गेल्यानंतर धनंजय मुंडे मोठ्या अडचणीत सापडणार? राजकीय भवितव्य अंधकारमय होणार?
Maharashtra Politics : आवादा पवनचक्की खंडणी प्रकरणी धनंजय मुंडे अडचणीत येण्याची शक्यता आहे. आवादा कंपनीकडून खंडणी घेण्यासाठी धनंजय मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावर बैठक झाली होती. या बैठकीत काय ठरलं याचा तपशील बाहेर यावा अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे.
Mar 4, 2025, 10:34 PM IST'धनंजय मुंडेंना हत्येत सहआरोपी करा', राजीनाम्यानंतर विरोधकांची मागणी
संतोष देशमुख हत्याप्रकरणात धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येतेय.
Mar 4, 2025, 08:30 PM IST
'जर तुम्ही राजीनामा दिला नाही, तर मी...', फडणवीसांचा इशारा आणि मुंडेंची माघार; समजून घ्या संपूर्ण घटनाक्रम
Dhananjay Munde Resignation: राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिला आहे. राज्यपालांनीही धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्विकारला आहे.
Mar 4, 2025, 07:11 PM ISTधनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचं स्वागतः पंकजा मुंडे
Pankaja Munde On Dhananjay Munde Resignation
Mar 4, 2025, 05:15 PM ISTमस्साजोग भागात अजूनही संशयास्पद लोकं; धनंजय देशमुख यांचा आरोप
Dhananjay Deshmukh Allegation Of Waht Took So Long For Dhananjay Munde Resignation
Mar 4, 2025, 05:10 PM ISTधनंजय मुंडेंना डच्चू... अजित पवारांच्या जवळच्या 'या' चौघांपैकी एकजण होणार मंत्री?
4 Leaders Likley To Replace Dhananjay Munde In Devendra Fadnavis Cabinet: धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्याने त्यांच्या जागी कोणाला मंत्रिमंडळात स्थान मिळणार यासंदर्भात चार नावं समोर येत आहेत. ही नावं कोणती ते पाहूयात...
Mar 4, 2025, 03:10 PM ISTराजीनामा दिलाच! धनंजय मुंडेंचा पाय नेमका कसा खोलात गेला? आरोपांचा A to Z घटनाक्रम अखेर समोर
Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिला आहे. पण मुंडेंवर नेमके कोणते आरोप झाले आणि नेमकं काय घडलं जाणून घेऊया.
Mar 4, 2025, 01:23 PM ISTवाल्मिक आणि धनंजय मुंडेंचा संवाद हत्येच्या अर्धा तासात झालाय, याचा अर्थ... : सुप्रिया सुळे
Supriya Sule Reacts On Dhananjay Munde Resign: सुप्रिया सुळे यांनी सुरेश धस आणि अंजली दमानिया यांचाही उल्लेख केला आहे.
Mar 4, 2025, 12:42 PM IST'मागील काही दिवसांपासून माझी...'; धनंजय मुंडेंनी सांगितलं मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचं खरं कारण
Dhananjay Munde First Comment About Resignation: नाट्यमय घडामोडींनंतर राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
Mar 4, 2025, 12:02 PM IST'त्यांनी नैतिकतेवर...'; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची अवघ्या 5 शब्दांत प्रतिक्रिया
Dhananjay Munde Resig Ajit Pawar First Comment: अजित पवारांच्या शासकीय निवासस्थानी मध्यरात्री झालेल्या बैठकीमध्येच राजीनाम्यावर झाली सविस्तर चर्चा
Mar 4, 2025, 11:31 AM ISTमुख्यमंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची घोषणा करणार
CM Devendra Fadnavis To Announce Dhananjay Munde Resignation
Mar 4, 2025, 11:15 AM ISTअखेर धनंजय मुंडेंनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला
Dhananjay Munde Supporter At Sagar Bungalow To Hand Over Dhananjay Munde Resignation
Mar 4, 2025, 11:10 AM IST'धनंजय मुंडेंचा राजीनामा मी स्वीकारला आहे; हा राजीनामा मी...'; फडणवीसांची घोषणा
Dhananjay Munde Resigned: मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अजित पवाराच्या बंगल्यावर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात झाली बैठक
Mar 4, 2025, 10:52 AM IST