घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान युझवेंद्र चहलचा खासगी फोटो व्हायरल; फोटोत दिसणारी 'ती' तरुणी कोण?
भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) सध्या आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. युझवेंद्र चहल आणि पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांनी सोशल मीडियावर (Social Media) एकमेकांना अनफॉलो केलं असल्याने त्यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे.
Jan 10, 2025, 02:40 PM IST
चहलची पत्नी धनश्रीचा शाहीदच्या गाण्यावर जबरदस्त डान्स, Video Viral
क्रिकेटर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माने डान्स क्षेत्रात ही वेगळी ओळख निर्माण केली आहे.
Jul 16, 2021, 04:28 PM IST