dhangar samaj

धनगर आरक्षणासंदर्भात बैठक निष्फळ, यशवंत सेना उपोषण मागे न घेण्यावर ठाम

धनगर आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांबरोबरची बैठक निष्फळ ठरली आहे. येत्या 2 महिन्यांत अहवाल सादर करुन एसटी प्रमाणपत्रं देण्याची मागणी गोपीचंद पडळकर यानी केली आहे.  तर सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय.

Sep 21, 2023, 08:57 PM IST

4 वर्षानंतरही आरक्षण न मिळाल्याने धनगर समाज भाजप सरकारवर नाराज

देवेंद्र फडणवीस यांची घोषणा अजून अमंलात नाही. 

Nov 21, 2018, 05:33 PM IST

आरक्षणाच्या मुद्द्यावर धनगर समाजाचे राज्यभर आंदोलन

 शांततेने पार पडलेल्या या आंदोलनात बंद, चक्का जाम, ठिय्या, जिल्हाधिकारी कार्यालयांबाहेर घोषणाबाजी असे आंदोलनाचे स्वरूप होते.

Aug 14, 2018, 12:34 PM IST

'भाजप सरकार चले जाव'; धनगर समाजाचं पुण्यात आंदोलन

 पुण्यात जलसंधारणमंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यात आली आहे.

Aug 6, 2018, 09:10 AM IST

आरक्षणाच्या मुद्द्यावर धनगर समाजाचाही यल्गार

धनगर  समाजातील भाजपच्या नेत्यांनीच आता सरकारविरोधात लढा पुकारलाय.

Jul 31, 2018, 01:26 PM IST

आरक्षणाच्या मुद्द्यावर धनगर समाज आक्रमक; बोलावली बैठक

धनगर समाजातील सर्वपक्षीय नेते, आजी-माजी आमदार-खासदार आणि सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीचं आमंत्रण देण्यात आलं आहे. 

Jul 30, 2018, 08:41 AM IST

धनगर समाजाचा आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा

धनगर समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी आज यशवंत सेनेच्या वतीन मंत्रीमंडळ बैठकीवर भव्य मोर्चा काढण्यात आला.

Oct 4, 2016, 11:08 PM IST