dharmendra news

'विश्वास करणाऱ्याची फसवणूक करु नका...'; धर्मेंद्र यांची पोस्ट पाहताच नेटकरी म्हणाला, 'पहिल्या बायकोला...'

Dharmendra Cryptic Post Netizen Ask About Personal Life : धर्मेंद्र यांनी शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यानं विचारला त्यांच्याच खासगी आयुष्यावर प्रश्न...

May 12, 2024, 04:56 PM IST

'माझ्या एका किसिंग सीनवरुन...'; नातवासोबत स्वत:ची तुलना करत धर्मेंद्र यांचं विधान

Dharmendra on grandson's kissing scene: धर्मेंद्र वयाच्या 83 व्या वर्षीही तितकेच उत्साहानं चित्रपटांमधून काम करत आहेत. सध्या त्यांनी माध्यमांशी बोलताना आपली आणि आपला नातू राजवीर देओल याची तुलना केली आहे. ज्याला एक वाद कारणीभूत ठरला आहे. नक्की ते काय म्हणाले आहेत हे पाहुया... 

Oct 25, 2023, 01:27 PM IST

पहिल्या पत्नीपासूनही धर्मेंद्र यांना दोन मुली, ऐकून तुम्हाला बसला ना धक्का?

Dharmendra : धर्मेंद्र यांना पहिल्या पत्नीपासून सनी देओल आणि बॉबी देओल ही दोन मुलं आहेत. तर हेमा मालिने आणि धर्मेंद्र यांना ईशा आणि आहाना ही मुलं आहेत. पण तुम्हाला माहिती आहे, पहिल्या पत्नीपासूनही धर्मेंद्र यांना दोन मुली आहेत ते...

 

May 6, 2023, 03:00 PM IST

जेवणासाठी पैसे नव्हते म्हणून Dharmendra यांनी संपूर्ण पॅकेट 'इसबगोल' खाल्लं आणि मग...

Dharmendra यांनी एका मुलाखतीत त्यांच्या संघर्षाच्या काळाविषयी सांगितले होते. धर्मेंद्र यांनी सुरुवातीच्या काळात खूप वाईट परिस्थिती पाहिली आहे.

Feb 18, 2023, 06:47 PM IST