dhirubhai ambani

तो 1 टर्निंग पॉइंट आणि मुकेश अंबानी बनले आशियातील श्रीमंत उद्योगपती! तुम्हाला माहितीय का?

Mukesh Ambani Inspirational Story: तो 1 टर्निंग पॉइंट आणि मुकेश अंबानी बनले आशियातील श्रीमंत उद्योगपती! तुम्हाला माहितीय का? यशस्वी लोकांच्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट येतो, जो त्यांना आयुष्यात त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवतो. असा टर्निंग पॉइंट मुकेश अंबानींच्या आयुष्यातही आला होता, ज्याने त्यांना आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती बनवलं. नव्वदीच्या दशकातील ही गोष्ट आहे. जे अर्थव्यवस्था वेगाने बदलत होती. तेव्हा अंबानींच्या आयुष्यात तो टर्निंग पॉइंट आला. तो इकोनॉमिक रिफॉर्म माझ्यासाठी आणि रिलायन्ससाठी टर्निंग पॉइंट ठरल्याचे मुकेश अंबानी सांगतात. मुकेश अंबानींचे वडील धीरुभाई आर्थिक सुधारणांना तात्काळ सहकार्य करायचे.

Dec 4, 2024, 09:31 PM IST

90 कोटींचं कर्ज, घरावर जप्ती अन् धीरुभाईंची ऑफर...; भावूक होत अमिताभ म्हणाले, 'माझ्याबद्दल...'

Amitabh Bachchan Emotional About Dhirubhai Ambani: धीरुभाई अंबानींबद्दल बोलताना अमिताभ बच्चन यांचा कंठ दाटून आला होता. नेमकं त्यावेळेस काय घडलेलं आणि धीरुभाई अमिताभ यांच्याबद्दल काय म्हणाले होते जाणून घेऊयात...

Oct 11, 2024, 01:30 PM IST

संघर्ष धीरुभाई अंबानींनाही चुकला नाही; अवघ्या 500 रुपयांच्या बळावर कसं उभारलं 6600000000000 कोटींचं साम्राज्य?

Dhirubhai Ambani Death Anniversary: भारतीय उद्योग जगतामध्ये काही नावं मोठ्या आदरानं घेतली जातात. याच नावांमध्ये अग्रस्थानी होणारा उल्लेख म्हणजे धीरुभाई अंबानी यांचा. 

 

Jul 6, 2024, 08:50 AM IST

मुकेश अंबानी यांची फेवरेट डिश कोणती? किंमत 100 रुपयांहून कमी

Mukesh ambani favourite dish : अंबानी कुटूंबाबद्दल अनेकांना नेहमीच कुतूहल वाटतं. गडगंज श्रीमंत व्यक्ती काय खात असतील? असा सवाल लहान चिमुकला पण विचारतो. 

May 22, 2024, 07:25 PM IST

पैशांची चणचण असतानाही बिग बिंनी नव्हती घेतली धीरूभाईंची मदत; सगळ्यांसमक्ष अंबानीं म्हणाले, 'हा पडला...'

Amitabh Bachchan - Dhirubhai Ambani : अमिताभ बच्चन यांनी एका कार्यक्रमात हा खुलासा केला असून त्या कार्यक्रमात मुकेश अंबानी देखील उपस्थित होते. तर यावेळी हे वडिलांविषयी त्या गोष्टी ऐकून ते भावूक झाले. 

Jan 25, 2024, 11:10 AM IST

कितवीपर्यंत शिकलीय भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची आई?

Mother of Richest Person In India: भारतात ब्रिटीशांची सत्ता असतानाच त्यांचा जन्म झाला होता.

Dec 21, 2023, 03:54 PM IST

कोण गॅस अटेंडंट, कोण पेपरवाला; Dream Job देणाऱ्या अब्जाधीशांची पहिली नोकरी माहितीये?

Job News : तुम्हीआम्हीसुद्धा यातलेच एक आहोत. कारण, काही ठराविक संस्थांमध्ये काम करण्याची अनेकांचीच इच्छा असते. याला निमित्त ठरतात ते म्हणजे त्या संस्थांचे संस्थापक. 

Jul 3, 2023, 01:17 PM IST

Mukesh Ambani Birthday : यंदाचं वर्ष मुकेश अंबानी यांच्यासाठी कसं असेल? काय सांगतात त्यांच्या कुंडलीतील ग्रहतारे?

Mukesh Ambani Birthday : आशियातील सर्वात श्रीमंत आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी आज 66 वर्षांचे झाले. त्यांचा जन्म 19 एप्रिल 1957 मध्ये भारताबाहेर येमेनमध्ये झाला. 
 

Apr 19, 2023, 09:28 AM IST

Gautam Adani Row: गौतम अदानींप्रमाणेच धीरुभाई अंबानीसुद्धा होते संकटात; पण त्यांच्या एका मास्टरस्ट्रोकनं शेअर बाजारही हादरला

Gautam Adani Row: नेमका कसा करायचा हे धीरुभाईंनी नकळत अनेकांना शिकवलं. योग्यवेळी त्यांनी मारलेला तो मास्टरस्ट्रोक काय होता? पाहाच... 

Feb 10, 2023, 11:11 AM IST

Ambani Family : अंबानी कुटुंबातील मोठं गुपित समोर, धीरुभाईचं हे रुप एकदा पाहाच

Ambani Family Details : धीरुभाई अंबानी यांच्या कुटुंबाचे संस्कार आज अनेकांसाठी आदर्श आहेत. पाहा याच अंबानी कुटुंबातील हे गोड गुपित 

Jan 14, 2023, 11:29 AM IST

Dhirubhai Ambani यांच्या एका आयडियानं कसं उभं राहिलं रिलायन्स नावाचं साम्राज्य?

Indian Businessmen Dhirubhai Ambani 90th Birthday: आज भारतातले सर्वात मोठे उद्योगपती धीरूभाई अंबानी यांचा (Ambani Reliance Industries) जन्मदिवस आहे. अंबानी कुटुंबियांची भारतातच नाही तर जगात ओळख आहे. धीरूभाई अंबानी यांच्यानंतर त्यांचे सुपूत्र अनिल आणि मुकेश अंबानी (Mukesh and Anil Ambani) यांनी त्यांचा व्यवसाय खूप पुढे नेला आहे. 

Dec 28, 2022, 12:43 PM IST

''तुम्ही जिंकले, मी हरलो'' असं नितिन गडकरी यांना धीरुभाई अंबानी का म्हणाले होते...

ही गोष्ट तेव्हाची आहे, जेव्हा राज्यात युतीचं म्हणजे शिवसेना आणि भाजपाचं सरकार होतं. नितीन गडकरी हे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेचं काम सुरु होणार होतं. 

May 19, 2022, 08:01 PM IST

अंबानी कुटुंबात लगीनघाई, करोडपतीच्या मुलीसोबत जुळणार नातं

लवकरच दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार

Nov 30, 2021, 06:04 PM IST

भर मैफिलीत धीरुभाई अंबानींचे ते शब्द ऐकून बिग बींना कोसळलं रडू

 एकदा धीरुभाई अंबानीजींनी अमिताभ बच्चन यांना भेटीसाठी बोलावले 

Nov 29, 2021, 05:14 PM IST

Leaders : पेट्रोल पंपावर 300 रुपये कमवणाऱ्या धीरुभाई अंबानी यांचा 62 हजार कोटींपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास...

तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असाल तरीही इतकं मोठं होण्याचं स्वप्न पाहूच शकता... 

Nov 9, 2021, 05:28 PM IST