dhoni in ipl

'ही आमची दोस्ती...', धोनीने बॅटवर आपल्या दुकानाचं स्टिकर लावल्याचं पाहून मित्र झाला भावूक

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) सध्या आयपीएलसाठी (IPL 2024) सराव करत आहे. यादरम्यान त्याने बॅटवर आपल्या मित्राच्या दुकानाचं नाव असलेलं स्टिकर लावलं होतं. हा फोटो समोर आल्यानंतर चाहते पुन्हा एकदा धोनीच्या प्रेमात पडले आहेत. 

 

Feb 13, 2024, 05:24 PM IST

पुढच्या वर्षी खेळणार का? IPL मधून निवृत्तीसंदर्भात धोनीचे मोठे विधान

धोनी पुढच्या वर्षी आयपीएल खेळणार का? पाहा धोनीने काय दिलं उत्तर

Oct 7, 2021, 04:33 PM IST

धोनी चेन्नईचं कर्णधारपद सोडण्याची शक्यता...

धोनी यंदाच्या कामगिरीमुळे सीएसकेचं कर्णधारपद सोडण्याची शक्यता

Nov 15, 2020, 10:02 AM IST