dhoni

धोनी- टी २० वादात नेहराची उडी, या खेळाडूंना संधी द्या

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20नंतर निवृत्त झालेल्या आशिष नेहरानं महेंद्रसिंग धोनीच्या भविष्याबाबत मत व्यक्त केलं आहे.

Nov 9, 2017, 04:57 PM IST

तर धोनीला पर्याय शोधा, दादाचा सल्ला

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये भारताचा २-१नं विजय झाला आहे. सीरिज भारतानं जिंकली असली तरी धोनीच्या टी-20 क्रिकेटमधील स्थानाबाबत मात्र प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Nov 8, 2017, 09:16 PM IST

धोनीने शेवटच्या सामन्यात केली अशी कमाल

टीम इंडियाने तिसऱ्या आणि अंतिम टी-20 मध्ये न्यूझीलंडचा 6 धावांनी पराभव करत मालिका 2-1 ने जिंकली. पावसामुळे उशिरा सुरु झालेल्या या 8 ओव्हरच्या सामन्यामध्ये भारतीय संघाने लवकर विकेट्स गमावल्या. त्यामुळे काही मोठा स्कोर भारतीय संघ उभा नाही करु शकला. त्यामुळे भारतीय संघ हारतो की काय असं अनेकांना वाटलं होतं.

Nov 8, 2017, 10:25 AM IST

धोनीच्या बॅटींगवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांवर भडकला भुवनेश्वर

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना आज तिरुवनंतपूरम येथे खेळला जाईल. त्याआधी, वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने महेंद्रसिंग धोनीला लेजेंड म्हटलं आहे.

Nov 7, 2017, 12:27 PM IST

धोनीला संघातील आपली भूमिका समजायला हवी: सेहवाग

मैदानासोबतच मैदानावरही सतत चर्चेत असणारा भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज माजी फलंदाज विरेंद्र सेहवागने आपल्या खास स्टाईलमध्ये महेंद्र सिंग धोनीला सल्ला दिला आहे.

Nov 6, 2017, 10:37 PM IST

'टीम इंडिया, धोनी आणि वर्ल्डकप २०१९'वर गिलख्रिस्ट म्हणतो....

आधारस्तंभ महेंद्रसिंह धोनी याच्या विषयी, ऑस्ट्रेलियन क्रिकेटर अॅडम गिलख्रिस्टनने मोकळ्या मनाने वास्तव मांडलं आहे. 

Nov 3, 2017, 01:21 PM IST

धोनीच्या प्रश्नावर चिडली त्याची एक्स-गर्लफ्रेन्ड

‘जुली २’ या सिनेमातील अभिनेत्री राय लक्ष्मी प्रमोशनमध्ये बिझी आहे. वेगवेगळ्या शहरांमध्ये ती प्रमोशनसाठी जात असून जिथे जाईल तिथे महेंद्र सिंह धोनी तिचा पाठलाग करतोय.

Oct 31, 2017, 02:26 PM IST

'माझ्यामुळे वाचलं धोनीचं कर्णधारपद'

माझ्यामुळे धोनीचं कर्णधारपद वाचल्याचा गौप्यस्फोट बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांनी केला आहे. राजदीप सरदेसाई यांचं पुस्तक डेमोक्रसी इलेव्हन या पुस्तकामध्ये श्रीनिवासन यांचा गौप्यस्फोट छापण्यात आला आहे.

Oct 31, 2017, 12:00 AM IST

धोनीच्या या निर्णयामुळे झाला भारताचा विजय

टीम इंडियाने कानपूर एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा 6 धावांनी पराभव करून मालिका 2-1 ने जिंकली. न्यूझीलंड विजयाची वाटचाल करत होता. पहिल्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणारा लेथमने तिसऱ्या सामन्यात देखील चांगली फलंदाजी करत संघाला विजया जवळ आणलं होतं. परंतु धोनीच्या तल्लक बुद्धीमुळे त्याला माघारी जावं लागलं.

Oct 30, 2017, 01:48 PM IST

श्रीनिवासनबद्दल धोनी पहिल्यांदाच बोलला

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी क्रिकेट कारकिर्दीमध्ये वादापासून लांब राहिला.

Oct 27, 2017, 09:55 PM IST

विकेट मागची धोनीची कॉमेंट्री ऐकलीत का?

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा सहा विकेटनी दणदणीत विजय झाला.

Oct 26, 2017, 09:02 PM IST

महेंद्र सिंह धोनीला पुन्हा मिळणार कर्णधारपद ?

महेंद्र सिंह धोनी पुन्हा एकदा आपल्याला कर्णधारच्या रुपात दिसू शकतो. एक यशस्वी कर्णधार म्हणून धोनीची आज जगभर ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेकांना धोनीची कॅप्टन्सी पाहायला खूप आवडते. कॅप्टन कूल धोनी पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळू शकतो.

Oct 25, 2017, 10:45 AM IST

दुसऱ्यांचे स्टंप उडवणारा माही पहिल्यांदाच झाला असा आऊट

स्टंपिंग करताना धोनीची हात चलाखी आणि चपळता प्रत्येकवेळी दिसून आली आहे.

Oct 11, 2017, 04:23 PM IST

VIDEO : धोनीची कुत्र्यासोबत मस्ती!

ऑस्ट्रेलियाचा वनडे सीरिजमध्ये ४-१नं पराभव आणि त्याआधी श्रीलंकेचा ९-०नं पराभव केलेली भारतीय टीम ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी सज्ज झाली आहे. 

Oct 5, 2017, 09:02 PM IST

हा Video पाहून तुम्हीही म्हणाल 'धोनी सारखा कोणीच नाही'

भारताचा विकेट कीपर महेंद्रसिंग धोनीच्या हाताची जादू पुन्हा एकदा पाहायला मिळाली.

Oct 1, 2017, 08:43 PM IST