dia mirza movies

PHOTO : वडील जर्मन आणि आई बंगाली, अभिनेत्री लावते मुस्लिम आडनाव; पहिलं लग्न 5 वर्षात तुटलं, दुसऱ्या लग्नापूर्वी ती प्रेग्नेंट

Entertainment : बॉलिवूडमधील या सुंदर अभिनेत्रीचा 9 डिसेंबर वाढदिवस आहे. ती चित्रपटांमध्ये कमी दिसत असली तरी तिचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. वयाचा 43 व्या वर्षीही तिची सुंदरता आणि गोड स्मित हास्य चाहत्यांना वेड लावतं. 

Dec 9, 2024, 12:31 AM IST

बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीचं सौंदर्यच तिच्यासाठीच ठरलं अभिशाप; चेहरा पाहताच नकार द्यायचे दिग्दर्शक

Bollywood News : अशाच एका अभिनेत्रीविषयी आज इथं जाणून घेणार आहोत, ज्या अभिनेत्रीला तिच्या सावळ्या नव्हे, तर गोऱ्यापान वर्णामुळं, तिच्या सौंदर्यामुळं अनेक अडचणींचा सामना करावा लागला. 

 

Oct 1, 2024, 12:24 PM IST

दिया मिर्झाला सावत्र मुलगी कधीच नाही म्हणत 'आई'; स्वत:च खुलासा करत अभिनेत्री म्हणाली...

Dia Mirza relation with her step daughter : दमदार कथानकं निवडून त्यांना आपल्या अभिनयातून जीवंत करणाऱ्या अभिनेत्री दिया मिर्झानं गेला बराच काळ तिच्या व्यक्तिगत जीवनाला प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळालं. 

May 13, 2024, 01:04 PM IST

'या' अभिनेत्रीसाठी सौंदर्यच ठरलं शाप; दिग्दर्शकांनी तोंडावर नाकारले चित्रपट

Entertainment News : भारतीय कलाजगतामध्ये बऱ्याच नव्या चेहऱ्यांना स्थान मिळालं. पण, काही चेहऱ्यांना संधी मिळूनही हे स्थान अबाधित ठेवता आलं नाही. यामागं अनेक कारणं होती. 

Oct 13, 2023, 12:59 PM IST

Dia Mirza पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टबद्दल बोलली आणि वाईट फसली...

 Dia Mirza Birthday : बॉलिवूडची अभिनेत्री दिया मिर्झा (Dia Mirza Birthday) पुरूषांच्या प्रायव्हेट पार्टवर केलेल्या ट्विटमुळे आणि प्रेग्नेंन्सीमुळे खुप चर्चेत आली होती. तिच्या अभिनयापेक्षा या वादामुळे ती खुप चर्चेत आली होती.  

Dec 9, 2022, 01:53 PM IST