diabetes control tips

डायबिटीसचे रुग्ण गुळाची चहा पिऊ शकतात का? पाहा तज्ज्ञ काय सांगतात

बदललेली लाईफस्टाईल आणि खाण्यापिण्याच्या सवयी इत्यादींमुळे डायबिटीसच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. 

Dec 3, 2024, 08:11 PM IST

हिवाळ्यात खा 'ही' एक भाजी, डायबिटीस कंट्रोलमध्ये आलंच म्हणून समजा

हिवाळ्यात बाजारात विकल्या जाणाऱ्या हिरव्या वाटाण्यांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत करणारे पोषक घटक असतात. 

Dec 1, 2024, 06:08 PM IST

डायबेटिजच्या रुग्णांनी चुकूनही खाऊ नये 'हे' ड्रायफ्रूट, काही मिनिटांतच शुगर होईल 400 पार

डायबेटिज हा जगातील वाढत्या आजारांपैकी एक असून याने केवळ वृद्धच नाहीत तर तरुणही त्रस्त आहेत. 

Oct 20, 2024, 04:15 PM IST

मेथी पाण्यानंतर आता मेथी दूध ट्रेंडिंगमध्ये! 'या' 5 आजारांवर रामबाण उपाय

Fenugreek Milk : वजन कमी करण्यासाठी मेथी पाणी फायदेशीर आहे असं आयुर्देवात सांगण्यात येतं. आता तज्ज्ञ सांगतात की मेथी दुधाच्या सेवनाने आपल्याला अनेक आजारांवर मात करण्यात फायदा होतो. 

Jul 5, 2024, 02:54 PM IST

तुम्हीसुद्धा केक, दही, आइस्क्रीम आवडीने खाताय का? मग जरा सावधान, वाढतो ‘या’आजारांचा धोका

Health Tips In Marathi:  केक, दही, आइस्क्रीम यांसारखे खाद्यपदार्थ खाय्याला कोणाला आवडणार नाही?  अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत केक, दही आईस्क्रीम यांसारखे खाद्यपदार्थ खात असतात. जर तुम्ही हे खाद्यपदार्ख खात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाची आहे. 

Apr 25, 2024, 05:04 PM IST

डायबिटीसमुळे रक्तातील शुगर हाय होतेय ? 'या' पदार्थांचा आहारात करा समावेश

वयाच्या साठीनंतर होणारा आजार म्हणजे मधुमेह असं म्हटलं जातं होतं, मात्र आता बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणांमध्ये मधुमेहाचं प्रमाण वाढत आहे. एवढंच नाही तर हल्ली जन्मताच लहान मुलांमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात आढळून येतो.

Mar 12, 2024, 03:15 PM IST

जेवल्यानंतर अचानक वाढते रक्तातील साखरेची पातळी, करा 'हे' घरगुती उपाय

Blood Sugar Control Home Remedies: जेवल्यानंतर लगेच रक्तातील साखर वाढते अशी अनेकांची तक्रार असते. मधुमेहामुळे प्रत्येक अवयव निकामी होऊ शकतो. म्हणूनच मधुमेहानंतर रक्तातील साखर वाढू नये यासाठी काय उपाय करावे ते जाणून घ्या.. 

Feb 20, 2024, 04:34 PM IST

Diabetes Symptoms: तुम्हाला मधुमेह आहे की नाही? 'ही' लक्षणं दिसल्यास डॉक्टरांकडे जा

Diabetes Tips : मधुमेह हा आजार सामान्य बनत चालला आहे. त्यामुळेच भारतासला जगाची मधुमेहाची राजधानी म्हटले जाते. तुम्हाला मधुमेह आहे की नाही हे कसं ओळखणार? ते जाणून घ्या... 

Feb 11, 2024, 02:58 PM IST

Diabetes Diet: हाय ब्लड शुगर लेव्हल?, नैसर्गिकरित्या नियंत्रित करतील 'या' 3 आयुर्वेदिक औषधी वनस्पती

Ayurvedic herbs for diabetes: सध्या डायबिटीज गंभीर रुप धारण करत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. डायबिटीजसह जगणे सोपे नाही. हा एक मोठा आजार आहे, परंतु काही आयुर्वेदिक औषधी वनस्पतींच्या मदतीने मधुमेह (Diabetes) नियंत्रित केला जाऊ शकतो.

Jul 4, 2023, 07:38 AM IST

Diabetes 15 दिवसांत होईल कमी, फक्त आहारात 'या' ज्यूसचा करा समावेश

Diabetes control tips In Marathi : भारतातील मधुमेह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मधुमेहाच्या आजारात उपचारासोबतच योग्य आहार आणि जीवनशैलीची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला आजार असेल तर तुमच्या खाण्यापिण्याचा परिणाम थेट तुमच्या आरोग्यावर दिसून येईल. इतकेच नाही तर आहारातील कार्बोहायड्रेट्सचा तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर थेट परिणाम होतो. जर तुम्हाला मधुमेह कंट्रोल करायचा असेल तर खालीलप्रमाणे ज्युस तुमच्या आहारात समावेश करा...

 

Jun 8, 2023, 04:25 PM IST

तुम्हालाही मधुमेहाचा त्रास? मग 'हे' फळ आवर्जुन खा!

Health Tips : सध्या अनेकजण मधुमेहासारख्या आजाराने ग्रासले आहे. मधुमेह हा आयुष्यभर चालणारा आजार असून जेव्हा जेव्हा साखरेची पातळी वाढते किंवा कमी होते तेव्हा विविध जीवघेण्या आजारांचा धोका असतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरीरातील साखरेची पातळी तुम्ही किती प्रमाणात खात आहात यावर अवलंबून असते.

May 29, 2023, 04:57 PM IST

Diabetes Tips: हे उपाय ट्राय करा; मधुमेहाच्या त्रासापासून मिळेल मुक्ती

Health Tips for Diabetes Patients: तुम्हाला मधुमेह आहे? तेव्हा तुम्हाला जेवल्यानंतर काही टीप्स फॉलो करणं महत्त्वाचं आहे. तेव्हा तुम्ही तुमची शुगर लेव्हल ही चांगलीच स्थिर ठेवण्यास यशस्वी होऊ शकता. 

May 28, 2023, 11:00 PM IST

Diabetes असेल तर चुकूनही 'हे' पदार्थ खाऊ नका, Blood Sugar वाढणारच नाही

Diabetes Control tips : मधुमेहाची समस्या जगभरात अगदी सामान्य झाली आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला ही मधुमेहाची समस्या असेल तर तुम्ही काय खावे आणि कोणत्या गोष्टींपासून दूर राहावे हे जाणून घ्या. या गोष्टी फॉलो केल्यातर आयुष्यभर तुमची शुगर लेव्हल मेटेंन राहिल. 

May 19, 2023, 11:31 AM IST

Worst Fruits for Diabetes : मधुमेह असेल तर चुकूनही खाऊ नका 'ही' फळं

ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास असतो त्यांना नियमितपणे व्यायाम करण्यास सांगितले जाते. इतकंच काय तर आपल्याला आपल्या जीवनशैलीतही अनेक बदल करावे लागतात. आहार हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. त्यात सगळ्यात महत्त्वाची फळं असतात. पण अशी काही फळं आहेत जी खाल्यानं मधुमेहाच्या रुग्णाला त्रास होतो. चला जाणून घेऊया कोणती फळं खाऊ नये.

Apr 17, 2023, 07:02 PM IST