Dwarkanath Sanzgiri Death: 'वजन कमी झाल्याने माझे...'; संझगिरींनी स्वत:च्या आजारपणाबद्दल लिहिलेली पोस्ट
Dwarkanath Sanzgiri Illness: ज्येष्ठ क्रिकेट समिक्षक द्वारकानाथ संझगिरी यांनी 50 वर्षांहून अधिक काळापासून लेखक म्हणून वाचकांच्या मनावर राज्य केलं.
Feb 6, 2025, 01:21 PM ISTDwarkanath Sanzgiri Death: द्वारकानाथ संझगिरी काळाच्या पडद्याआड! 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Dwarkanath Sanzgiri Death: द्वारकानाथ संझगिरी यांच्यावर मुंबईतील रुग्णालयामध्ये मागील काही काळापासून उपचार सुरु होते. मात्र आज त्यांची मृत्यूविरुद्धची झुंज अपयशी ठरली.
Feb 6, 2025, 12:41 PM ISTALERT! 'गिया बार्रे'मुळे पुण्यात दुसरा मृत्यू, रुग्णसंख्या 127 वर पोहोचली
Guillain Barre Syndrome Second Death In Maharashtra: राज्यामध्ये दुर्मिळ गिया बार्रे सिंड्रोममुळे (जीबीएस) दुसऱ्या मृत्यूची नोंद झाली आहे. पुण्यात 56 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
Jan 29, 2025, 09:33 PM IST
'गिया बार्रे'मुळे महाराष्ट्रात पहिला मृत्यू! पुणेकर तरुणाने सोलापुरात सोडला प्राण; जाणून घ्या लक्षणं
Guillain Barre Syndrome First Death In Maharashtra: मागील काही दिवसांपासून या आजाराचा पुण्यात फार मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला असून मोठ्या संख्येनं रुग्ण आढळून आलेत.
Jan 26, 2025, 03:00 PM ISTUttarakhand| उत्तराखंडमधील बस दरीत कोसळली, 20 जणांचा मृत्यू
20 killed as bus falls into valley in Uttarakhand
Nov 4, 2024, 01:35 PM ISTअंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग, होरपळून तिघांचा मृत्यू
Andheri major fire broke out at building in lokhandwala three people died
Oct 16, 2024, 02:35 PM ISTनवजीवन SRA इमारतीचा काही भाग कोसळला, दुर्घटनेत 2 मजुरांचा जागीच मृत्यू तर 3 जखमी
Part of Navjeevan SRA building collapsed, 2 laborers died on the spot and 3 injured in the accident
Sep 5, 2024, 04:50 PM ISTAccident | सांगोल्यात भीषण अपघात, 6 महिलांचा मृत्यू 2 गंभीर जखमी
Sangola Accident Six Women Died
Jun 18, 2024, 10:30 PM ISTवाढदिवसाच्या मध्यरात्री PUBG च्या नादात 17 वर्षीय मुलाचा मृत्यू; मित्राला पार्टी देण्यासाठी..
17 Year Old Died On Birthday Night: आपल्या कुटुंबाबरोबर वाढदिवस साजरा केल्यानंतर तो मित्राला पार्टी देण्यासाठी मध्यरात्र उलटून गेल्यावर घराबाहेर पडला होता. मात्र तो पुन्हा घरी परतलाच नाही.
Jun 13, 2024, 09:21 AM ISTमोठी बातमी! IAS अधिकाऱ्याच्या मुलीने मंत्रालयासमोरच्या इमारतीवरुन उडी मारुन स्वत:ला संपवलं
IAS Vikas Rastogi Daughter Died: मुंबईमधील सुनीती इमारतीवरुन उडी मारुन या वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीने आपलं जीवन संपवलं आहे. मात्र तीने हे टोकाचं पाऊल का उचललं यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
Jun 3, 2024, 12:40 PM ISTVideo: सिक्स मारला अन् पुढल्या क्षणी मैदानाताच प्राण सोडला; धक्कादायक घटनाक्रम कॅमेरात कैद
40 Year Old Died On Cricket Ground After Hitting Six: मुंबईमधील एका टर्फ ग्राऊण्डवर घडलेला हा घटनाक्रम कॅमेरामध्ये कैद झाला असून हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांना हा व्हिडीओ पाहून धक्का बसला आहे.
Jun 3, 2024, 11:46 AM ISTHeatwave | सांगलीत उष्माघातामुळे 1200 कोंबड्यांचा मृत्यू
Sangli Andhali Village Hens Died Due to Heatweave
May 24, 2024, 11:50 AM IST'भारत चंद्रावर पोहोचला अन् आपली मुलं गटारात पडून मरत आहेत'; पाकिस्तानी खासदाराचं भाषण
Pakistan lawmaker Slams Own Nation Mention India: पाकिस्तानी खासदाराने त्यांच्या संसदेमध्ये दिलेल्या भाषणाची सध्या देशभरात चर्चा असून या खासदाराने मांडलेले मुद्दे पाकिस्तानी जनतेमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत.
May 17, 2024, 02:25 PM ISTVideo: क्रिकेट खेळताना गुप्तांगाला बॉल लागून पुण्यात चिमुकल्याचा मृत्यू; घटना CCTV मध्ये कैद
11 Year Pune Boy Died While Playing Cricket: आपल्या राहत्या घराखाली इमारतीमध्ये मित्रांबरोबर क्रिकेट खेळत असलेल्या या मुलाबरोबर घडलेल्या प्रकारामुळे सोसायटीमधील सर्वांनाच मोठा धक्का बसला असून या घटनेबद्दल शोक व्यक्त केला जात आहे.
May 6, 2024, 08:15 AM ISTलोकलमधून पडून 26 वर्षीय डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू; ऑफिसला जाण्याची घाई जीवाशी बेतली
Dombivali Girl Died After Falling From Running Local Train: ऑफिसला जाण्यासाठी उशीर होत असल्याने तिने डोंबिवली स्थानकामधून फुटबोर्डवर उभं राहून प्रवास सुरु केला. मात्र बराच वेळ तिला आतमध्ये सरता आलं नाही.
Apr 30, 2024, 12:03 PM IST