died

धक्कादायक! रस्ते अपघतात जुळ्या बहिणींचा जागीच मृत्यू

न्यायाधीश वडिलांनी मुलांसाठी पाहिली होती वेगळी स्वप्न 

Oct 28, 2021, 12:23 PM IST

उमरखेडच्या पुलावरून एसटी वाहून गेली, 3 मृतदेह सापडले

एसटी चालकाचा अतातायीपणा प्रवाशांच्या जीवावर भोवला 

Sep 28, 2021, 10:48 AM IST

10 मिनिटात दीड लीटर कोल्डड्रिंक पिल्याने मुलाचा मृत्यू; तुम्ही अशी चूक करू नका

: उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंड पेय पिणे ही सर्वसाधारण बाब आहे. परंतु यामुळे एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो याची कल्पना करणे अवघड आहे

Sep 26, 2021, 10:49 AM IST

COVID 19 ने निधन झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना केंद्र सरकार देणार 50 हजार रुपये

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण(एनडीएमए)ने शिफारस केली होती की, कोविड 19 मुळे निधन झालेल्यांच्या कुंटुंबियांना 50 हजार रुपये देण्यात यावे.

Sep 23, 2021, 10:01 AM IST

साखरपुड्या अगोदरच अभिनेत्रीचा अपघाती मृत्यू, जोडीदारासोबत घेतला अखेरचा श्वास

संसार सुरू होण्यापूर्वीच होणाऱ्या नवऱ्यासोबत घेतला अखेरचा श्वास 

Sep 22, 2021, 01:10 PM IST

साखरपुड्यानंतर दोघांनी ठेवले शारीरिक संबंध; त्यानंतर तरूणीचा मृत्यू

 साखरपुड्यानंतर होणाऱ्या बायकोसोबत शरीर संबंध ठेवणं जोडप्याला फार महागात पडलंय. दोघांनी शारीरिक संबंध ठेवल्याने तरूणीला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. यामुळे तिला स्वतःचा जीवही गमवावा लागला आहे. भोपाळच्या कोलार भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. 

Sep 18, 2021, 10:06 AM IST
Chandrapur Mother Daughter Died From Hunger And Long Time Illness PT1M

Video । चंद्रपूर-कोठारीत मायलेकीचा भूकबळी

Chandrapur Mother Daughter Died From Hunger And Long Time Illness

Sep 12, 2021, 09:30 AM IST
Nagpur Relatives Of Patient Alleged that New Baby Died Due to negligance Of Hospital PT3M49S

Video । बाळाच्या मृत्यूला जवाबदार कोण ?

Nagpur Relatives Of Patient Alleged that New Baby Died Due to negligance Of Hospital

Sep 7, 2021, 02:50 PM IST

Afghanistan Crisis : 'त्या' विमानातून कोसळून नॅशनल फुटबॉलपटूचा मृत्यू

झाकी अनवरच्या जाण्याने व्यक्त केली हळहळ 

Aug 20, 2021, 08:54 AM IST
AYURVEDACHARYA BALAJI TAMBE died at the age of 81 PT1M3S

लोकवर्गणीतून जमवले 16 कोटी, मात्र वेदिकाने गमावला जीव

वेदिकाच्या आई-वडिलांनी पैसे जमवण्यासाठी जीवाचं रान केलं पण....

Aug 2, 2021, 06:48 AM IST

कोरोनामुळे माजी आमदार माणिकराव जगताप यांचे निधन

कोरोनाची लागण झाल्यामुळे मुंबईत होते दाखल 

Jul 26, 2021, 06:38 AM IST

पत्नीच्या मागणीनंतर रूग्णालयाने घेतले कोरोना रूग्णाचे स्पर्म्स; रूग्णाचा मृत्यू

रूग्णाची तब्येत बिघडत असल्याचं लक्षात येता कोर्टाने रूग्णालयाला स्पर्म्स सुरक्षित करण्यासाठी निर्देश दिले.

Jul 23, 2021, 02:26 PM IST