died

जमावाच्या दगडफेकीत जखमी झालेल्या जवानाचा मृत्यू

दगड लागताच सिंह यांच्यावर प्रथमोपचार करून रुग्णालयात दाखल करण्यात आलं

Oct 27, 2018, 02:32 PM IST

एअर कॉम्प्रेसरची हवा गुदद्वारात भरल्यानं युवकाचा मृत्यू

ेष्टेच्या भरात एअर कॉम्प्रेसरची हवा गुदद्वारात भरल्यानं युवकाचा मृत्यू झाला

Sep 20, 2018, 03:47 PM IST

नगरमध्ये आदिवासी पवार कुटुंबाला मारहाण, एकाचा मृत्यू

कळस पिंपरी गावात एका आदिवासी शेतकऱ्याचा मृत्यू झालाय.

Aug 30, 2018, 11:15 AM IST

दोन वर्षांत तब्बल २३७ वाघांची हत्या

लोकसभेत माहिती देताना सरकारने सांगितले की, २०१२ ते २०१७ पर्यंत २३ वाघ हे शिकार किंवा बेकायदेशीर मार्गाने मारण्यात आले

Aug 11, 2018, 09:35 AM IST

वाऱ्याने उडून खड्ड्यात पडलेल्या तरूणाचा मृत्यू

काहीशा विचित्र अशा या घटनेमुळे परिसरात चर्चेला उधान आले आहे.

Aug 7, 2018, 01:47 PM IST

आंबेनळी अपघात: 'त्या'३० जणांना कोकण कृषी विद्यापीठामध्ये श्रद्धांजली

राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबियांसाठी प्रत्येकी ४ लाखाची मदत करणार असल्याचे जाहीर केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भातील घोषणा केली.

Jul 30, 2018, 01:56 PM IST

छोट्या पडद्यावरची 'आई' हरपली

ज्येष्ठ अभिनेत्री रीता भादुरी यांचं निधन

Jul 17, 2018, 09:37 AM IST

धक्कादायक : मैदानात वीज पडल्याने क्रिकेटरचा मृत्यू

वीज पडल्याने २१ वर्षाच्या तरुण क्रिकेटरचा जागीच मृत्यू झाला आहे. 

Jun 10, 2018, 09:27 PM IST

व्हिडिओ : 'अॅक्टींग बंद कर', गोळी लागलेल्या जखमी व्यक्तीला पोलिसांनी डिवचलं!

तमिळनाडूच्या तुतीकोरीन भागात तांबा संयंत्रची निर्मितीचा विरोध केला जातोय... याचविरुद्ध नागरिक आंदोलन करत रस्त्यावर उतरलेत. २२ वर्षीय कलिअप्पनही या आंदोलनात सहभागी झाला होता. 

May 24, 2018, 05:41 PM IST

अफगाणिस्तान : क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या स्फोटात राशिद खाननं गमावला मित्र

अफगाणिस्तानमध्ये क्रिकेट मॅचदरम्यान झालेल्या बॉम्बस्फोटात अजूनपर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे.

May 21, 2018, 11:06 PM IST

महिलेच्या हाय हिल्स सँडल्समुळे बालकाचा मृत्यू

कल्याणच्या मातोश्री मंगल कार्यालयाच्या दुस-या मजल्यावर हाय हिल्सच्या सँडलमुळे महिला पाय घसरून पडली. या दुर्घटनेत महिलेजवळ असलेल्या 6 महिन्यांच्या चिमुरड्याचा घटनास्थळी मृत्यू झाला.

May 7, 2018, 08:14 AM IST

कल्याण | महिलेच्या हाय हिल्स सँडलमुळे बालकाचा मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 7, 2018, 08:10 AM IST

खेळाडूंना घेऊन चाललेल्या बसचा अपघात, १४ जण जागीच ठार

कॅनडामध्ये ज्युनिअर आईस हॉकी टीमच्या खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या एका बसचा भीषण अपघात झालाय. सस्कातचेवान प्रांतात ट्रॅक्टर ट्रेलरला ही बस धडली. या अपघातात १४ जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर १४ जण गंभीर जखमी झालेत... जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहेत. 

Apr 7, 2018, 09:41 PM IST