digital scam

Ola Electric Scooter घ्यायचीये? सावधान! तुमचं बँक खातं होईल रिकामं, जाणून घ्या कसं ? बाजारात आला स्कॅम

सध्या जमाना डिजिटलचा आहे. ज्या वेगाने इंटरनेटचा स्पीड वाढतोय, त्याच वेगाने डिजिटल फ्रॉड करणारी मंडळीही जास्त ऍक्टिव्ह होतायत असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही. ईमेल फ्रॉडपासून सोशल मीडियावरील गुन्हे, डुप्लिकेट फिशिंग वेबसाईट्स, KYC स्कॅम, जॉब स्कॅम हरतऱ्हेचे गुन्हे आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये लोकांना गंडा घालण्याची नवीन पद्धत आता पाहायला मिळतेय. हा स्कॅम आहे EV Ola Bike स्कॅम. नेमका हा स्कॅम कसा होतो जाणून घेऊया. 

Nov 17, 2022, 06:28 PM IST