dilip joshi in danger

Dilip Joshi News: 'तारक मेहता' फेम 'जेठालाल'चा संताप अनावर, जीवाला धोका असल्याच्या त्या घटनेवर काय म्हणाले?

Dilip Joshi on Fake News: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती दिलीप जोशी (Dilip Joshi News) यांची. त्यांच्या घराबाहेर 25 लोकं बंदूका घेऊन उभे असल्याची बातमी पसरवली होती, ती खोटी असल्याचे दिलीप जोशी यांनी सांगितले आहे. पहा काय म्हणाले (Dilip Joshi Call) दिलीप जोशी? 

Mar 5, 2023, 04:11 PM IST