dilip prabhalkar new movie

दिलीप प्रभावळकर करणार इच्छामरण विषयावर भाष्य; लवकरच 'आता वेळ झाली' प्रेक्षकांच्या भेटीला

जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर त्यांच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. जुनी ते आत्ताची पिढीपर्यंतचा त्यांचा चाहता वर्ग आहे. असं कोणी क्वचितच असेल ज्यांना दिलीप प्रभावळकर माहिती नसतील. आता त्यांच्या चाहत्यावर्गासाठी एक आनंदाची बातमी समोर येतेय. लवकरच त्याचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Feb 1, 2024, 12:03 PM IST