director leena yadav

'पार्च्ड'च्या दिग्दर्शकाला जीवे मारण्याच्या धमक्या

 ‘पार्च्ड’ चित्रपटाच्या दिग्दर्शिका लीना यादव यांनी गुजरातमधील ‘राबरी’ समाजातील व्यक्तींकडून अशा धमक्या येत असल्याचा दावा केला आहे.  बहुचर्चित ‘पार्च्ड’ चित्रपटात राधिका आपटेच्या भूमिकेची खमंग चर्चा आहे.

Sep 26, 2016, 11:33 PM IST