dirty bomb

Russia Ukraine War : रशियाला चकवा देणार युक्रेनचा 'डर्टी बॉम्ब', एका सेकंदात स्वाहा...!

Russia Ukraine Dirty Bomb : रशिया आणि युक्रेन युद्धामध्ये (Russia Ukraine War) अण्वस्त्रांचा वापर होणार असल्याची भीती संपूर्ण जगाला असतानाच आता रशियानं युक्रेनवर गंभीर आरोप केल्याची बाब समोर आली.

Oct 27, 2022, 04:44 PM IST

ऑलिम्पिक आणि डर्टी बॉम्ब

लंडनवर हल्ला करून जगभरात दहशत निर्माण करण्याचा दहशतवादी संघटनांचा इरादा आहे....त्यामुळे लंडनमध्ये संपूर्ण लंडनमध्ये हाय अलर्टवर आहे.. ऑलिम्पिकच्या सुरळीत पार करण्यासाठी सुरक्षा यंत्रणाही सज्ज झाल्यात.. सूत्रांच्या म्हणण्यानुसार अल कायदा पुन्हा सक्रिय झालीय. आणि अल कायदानं यासाठी आपल्या खास प्रशिक्षित दहशतवाद्यांना विमान उडवण्याचं आणि अपहरण करण्याचंही खास ट्रेनिग दिलय.. अल कायदाचा हा प्लॅन तडीस गेला तर प्रचंड मोठा हाहाकार माजेल.

Jul 10, 2012, 07:21 AM IST