4 वेळा यूपीएससी उत्तीर्ण, दिव्यांग कोट्याची पात्रता पूर्ण करुनही सिलेक्शन नाहीच! चूक कोणाची?
Karthik Kansal UPSC: 14 वर्षाचे असल्यापासून कार्तिक व्हिलचेअरवर आहेत. त्यांना मस्कुलर डिस्ट्रॉफी नावाचा आजार आहे. कार्तिक यांनी 4 वेळा यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
Jul 27, 2024, 12:33 PM ISTPoojaKhedkar | पूजा खेडकरच्या अडचणी वाढणार, दिव्यांग प्रमाणपत्राची चौकशी होणार
Pooja Khedkar's Disability Certificate will be Investigated
Jul 16, 2024, 10:15 PM ISTTechnology : मोडला कणा तरी वाकणार नाही, अपंगत्वावर मात करणारं नवं तंत्रज्ञान
आता अपंगत्वावर मात करणारी सर्वात मोठी बातमी. पाठीचा कणा जरी तुटला असेल तरी स्वत;च्या पायावर चालणं आता शक्य होणारेय. अशक्य वाटणारी ही गोष्ट तंत्रज्ञानामुळे शक्य झालीय.
May 27, 2023, 06:45 PM ISTPrahar Protest In Solapur | अंगावर डिझेल ओतून प्रहारच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन, पाहा काय आहे कारण?
Movement of workers of Prahar by pouring diesel on body, see what is the reason?
Dec 5, 2022, 05:50 PM IST70 व्या वर्षी एकनाथ खडसेंना अपंगत्वाचे प्रमाणपत्र कसे? गिरिश महाजनांचा अजब सवाल
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र सोशलमीडियावर वायरल होत आहे. माजी मंत्री गिरीश महाजन यांनी हे प्रमाणपत्र प्रसिद्धीमाध्यमांसमोर दाखवल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Oct 2, 2021, 01:43 PM ISTकलबुर्गी : अंधश्रद्धेपायी अपंग मुलांना बांधून मानेपर्यंत गाडलं
कलबुर्गी : अंधश्रद्धेपायी अपंग मुलांना बांधून मानेपर्यंत गाडलं
Dec 26, 2019, 11:55 PM ISTपुण्याच्या रोटरी क्लबचा 'मदतीचा हात'
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
SPECIAL : शरीराची साथ नसताना त्याच्या गगनभरारीला सलाम!
शरीराची साथ नसताना त्याच्या गगनभरारीला सलाम!
Dec 23, 2016, 09:35 PM ISTSPECIAL : शरीराची साथ नसताना त्याच्या गगनभरारीला सलाम!
एखादी गोष्ट करायची ठरवली की आपल्याकडे काय नाही आहे यापेक्षा आपल्याकडे काय आहे याचा विचार केला तर आपण यशस्वी होऊ शकतो, असा मंत्र आपल्या आयुष्यात पाळून यशस्वी ठरतोय तो कोल्हापूरचा शैलेश नेर्लिकर... शरीराचा कोणताही अवयव काम करत नसताना केवळ बुद्धीच्या जोरावर त्याने थेट आंततराष्ट्रीय मजल मारली आहे.
Dec 23, 2016, 07:31 PM ISTब्राव्हो! दोन्ही हात गमावूनही तो बनला 'क्रिकेटर'!
दिव्यांग असलेला आमीर हुसैन मोठ्या खुबीन क्रिकेट खेळतोय. आमीरला दोन्ही हात नाही आहेत. मात्र तरीही उत्तम प्रकारे क्रिकेट खेळून त्यानं इतरांसमोर आदर्शच निर्माण केला आहे.
Feb 12, 2016, 11:42 PM IST