लाडकी बहिण, भाऊनंतर आता दिव्यांगांसाठी योजना; बॅंक खात्यात येणार 'इतकी' रक्कम!
Dharmaveer Anand Dighe Divyang Financial Assistance' Scheme: महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात ही योजना राबविण्यात येत आहे.
Jul 25, 2024, 08:47 AM IST