disha patani photoshoot

Disha Patani Trolled: क्रॉप टॉपवर शाल घेऊन देवदर्शन? दिशा पटानीवर नेटकरी संतापले

DIsha Patani Varanasi Video: दिशा पटानी आपल्या हटके लुकसाठी कायमच चर्चेत असते परंतु सध्या चर्चा आहे ती म्हणजे तिच्या क्रॉप टॉप लुकची (Disha Patani Crop Top Look). वारासणीला गंगाआरतीला जाताना दिशा पटानी ट्रोल झाली आहे. तिच्या या लुकमध्ये नेटकऱ्यांमध्ये (Netizens Trolls Disha Patani) पुन्हा एकदा वेगळंच वादळ पसरलं आहे. 

Apr 22, 2023, 12:55 PM IST

Disha Patani च्या स्विमसूट लुकची होतंय चर्चा... Ex-Boyfriend Tiger Shroff च्या आईने केली भन्नाट कमेंट

Disha Patani: दिशा पटानी आपल्या बोल्ड आणि ब्यूटीफूल फोटोजनी कायमच आपल्या चाहत्यांना घायाळ करत असते. कधी बिकीनीतले फोटोज तर कधी संस्कारी साडीतील फोटोजही अनेकादा व्हायरल होत असतात.

Jan 19, 2023, 09:34 PM IST

Hot and Bold Disha patani चे बिकीनीतले फोटो पाहून चाहते घायाळ

गुलाबी रंगाच्या बिकिनीमध्ये दिशाची टोन्ड फिगर अगदी घायाळ करायला लावणारी आहे. यात ती कमालीची hot दिसतेय

Jan 6, 2023, 12:38 PM IST

Disha Patani चा नवीन Video ने चाहते घायाळ..दिसली अशा अवस्थेत

या व्हिडिओमध्ये दिशा कमालीची सुंदर दिसतेय. आतापर्यंत दिशाचा हा व्हिडीओ अनेक जणांनी पहिला आहे. या व्हिडिओवर खूप कॉमेंट्स येत आहेत. सर्व चाहते लाईक करून एकापेक्षा एक कॉमेंट्स येऊ लागले आहेत. 

Nov 5, 2022, 03:06 PM IST

Disha Patani च्या लेटेस्ट हॉट फोटोंचा जलवा, या ड्रेसची जोरदार चर्चा

इंस्टाग्रामवर दिशा पटनीने लेटेस्ट पोस्ट केली आहे. यामध्ये दिशाच्या हॉट फोटोने सोशल मीडियावर खूपच खळबळ उडाली आहे.  

Apr 6, 2022, 12:03 PM IST