disha patani video 0

Disha Patani Trolled: क्रॉप टॉपवर शाल घेऊन देवदर्शन? दिशा पटानीवर नेटकरी संतापले

DIsha Patani Varanasi Video: दिशा पटानी आपल्या हटके लुकसाठी कायमच चर्चेत असते परंतु सध्या चर्चा आहे ती म्हणजे तिच्या क्रॉप टॉप लुकची (Disha Patani Crop Top Look). वारासणीला गंगाआरतीला जाताना दिशा पटानी ट्रोल झाली आहे. तिच्या या लुकमध्ये नेटकऱ्यांमध्ये (Netizens Trolls Disha Patani) पुन्हा एकदा वेगळंच वादळ पसरलं आहे. 

Apr 22, 2023, 12:55 PM IST

पुन्हा एकदा तेच.... दिशा पटानीचे Lingerie मधले फोटो Viral

दिशा पटानीचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Nov 10, 2022, 02:19 PM IST

Disha Patani चा नवीन Video ने चाहते घायाळ..दिसली अशा अवस्थेत

या व्हिडिओमध्ये दिशा कमालीची सुंदर दिसतेय. आतापर्यंत दिशाचा हा व्हिडीओ अनेक जणांनी पहिला आहे. या व्हिडिओवर खूप कॉमेंट्स येत आहेत. सर्व चाहते लाईक करून एकापेक्षा एक कॉमेंट्स येऊ लागले आहेत. 

Nov 5, 2022, 03:06 PM IST

Disha Patani चा डीप नेक ड्रेस, 'तो' एकटक पाहतच राहिला... Watch Unseen Video

Disha Patani चा डीप नेक ड्रेस आणि 'त्या'ची न हटणारी नजर...

 

Oct 5, 2022, 11:24 AM IST

ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान अभिनेत्री दिशा पटानी अडकली लग्नबंधनात?

नॅशनल क्रश दिशा पटानी सध्या चर्चेत आहे.

Jul 31, 2022, 08:33 PM IST

दिशा पटाणीकडून जीममध्ये छेडणाऱ्या वक्तीला चांगलाच चोप

 बॉलीवूड अभिनेत्री आणि दिशा पटानीने जिममधील एक झलक शेअर केली आहे 

May 22, 2022, 10:10 PM IST

Disha Patani Video: माचिस एवढी छोटी पर्स घेऊन फिरतेय दिशा पाटनी, अनेक प्रश्न चाहत्यांना, त्या पर्समध्ये नक्की काय असेल?

Disha Patani Video: अभिनेत्री दिशा पाटनी हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत  आहे. कारण ती एक छोटी पर्स घेऊन फिरताना दिसत आहे. माचिस एवढ्याशा या पर्समध्ये नक्की काय, असेल असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.  

Apr 29, 2022, 11:50 AM IST

दिशाचा हा लूक पाहून टायगरची बहिण म्हणाली...

दिशाच्या या लूकने जॅकीच्या मुलीलाही टाकलं मागे; टायगरने दिली अशी प्रतिक्रिया

Sep 9, 2021, 12:33 PM IST

Disha Patani च्या सौंदर्याचा हा Video पाहाल तर मालदीवही विसरुन जाल

ही अभिनेत्री तिच्या सौंदर्याच्या आणि अदांच्या बळावर फॉलोअर्सना घायाळ करत आहे. 

Aug 26, 2021, 07:33 PM IST