disinvestment

या 7 सरकारी कंपन्या होणार खासगी; अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनीही दिला दुजोरा

केंद्र सरकार आपल्या निर्गुंतवणूकीच्या नियोजनात एक एक पाऊल पुढे टाकत आहे. भारतीय उद्योग परिसंघ (Confederation of Indian Industries-CII)च्या वार्षिक बैठकीला संबोधित करताना अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणाला दुजोरा दिला आहे.

Aug 13, 2021, 02:54 PM IST

एलआयसीच्या निर्गुंतवणुकीला कामगार संघटनांचा विरोध

देशातली सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीमध्ये निर्गुंतवणूक करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे.

Feb 1, 2020, 11:09 PM IST

एअर इंडियाच्या विक्रीतून सरकारला मिळणार ७ हजार कोटींचे घबाड

तत्पूर्वी एअर इंडियाच्या उपकंपन्या आणि इतर मालमत्तांची विक्री केली जाईल.

Jan 9, 2019, 04:11 PM IST

एअर इंडियाचा ७६ टक्के हिस्सा विकणार सरकार, ९ महिन्यांपासून सुरू होती तयारी

सरकारने अर्नेस्ट अॅण्ड यंगला ट्रांजेक्शनन्स सल्लागार म्हणून नियूक्त करण्यात आले आहे. सरकार एअर इंडियाचा ७६ टक्के हिस्सा विकणार आहे.

Mar 28, 2018, 08:21 PM IST

एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीला तत्वतः मंजुरी

एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीला केंद्र सरकारनं तत्त्वतः मंजुरी दिली आहे.

Jun 28, 2017, 10:21 PM IST