कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प
कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झालीये. खेडच्या खवटी गावाजवळ रेल्वे रुळावर माती आल्याने रेल्वेची वाहतूक बंद झालीये.
Sep 10, 2017, 07:08 PM ISTमध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत, गाड्या उशिराने
कल्याण स्थानकाजवळ मंगला एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे या मार्गावरील गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या.
Jun 30, 2017, 06:07 PM ISTकुत्र्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली
कुत्र्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली
Jul 13, 2016, 02:41 PM ISTकुत्र्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली
मध्यरेल्वेची वाहतूक कशामुळे कोलमडेल याचा काही नेम नाही. आज सकाळी एका कुत्र्यामुळे मध्यरेल्वेच्या वेळापत्रकाचे तीन तेरा वाजलेत.
Jul 13, 2016, 09:24 AM ISTमध्य रेल्वेवर वाहतुकीचा खोळंबा
पारसिक बोगद्याजवळ लोकलची कपलिंग तुटल्याने मध्ये रेल्वेवर वाहतुकीचा खोळंबा झालाय.
Jul 10, 2016, 09:09 AM ISTपश्चिम रेल्वेची लांबपल्ल्याची वाहतूक अजूनही विस्कळीत
डहाणू रोड आणि वाणगाव दरम्यान मालगाडीचे 11 डबे घसरून आता 24 तासांहून अधिक उलटलेत. पण पश्चिम रेल्वेची लांबपल्ल्याची वाहतूक अजूनही सुरळीत झालेली नाही.
Jul 5, 2016, 08:19 AM ISTपहिल्याच पावसात उपनगरीय रेल्वे सेवेचा बोजवारा
गेल्या काही दिवसांपासून ज्याची मुंबईकर चातकासारखी वाट पाहत होते तो अखेर आलाय. पावसाने मुंबईत आज दमदार हजेरी लावली. पहिल्या पावसाने मुंबईकर सुखावले जरी असले तरी ऑफिसात जाणाऱ्या मुंबईकरांची मात्र चांगलीच धावपळ उडालीये.
Jun 11, 2016, 10:51 AM ISTहार्बरची रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटांनी उशिराने
हार्बर रेल्वेमार्गावर सँडहर्स्ट रेल्वे स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. बिघाड दुरुस्त केल्यानंतर लोकल १० ते १५ मिनिटांनी उशिराने धावत आहेत.
Apr 15, 2016, 09:35 PM ISTमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत झाली होती. पहाटे साडेपाचच्या सुमारास पुण्याच्या दिशेनं निघालेल्या दुरंतो एक्सप्रेसचा पेंटाग्राफ कल्याण-विठ्ठलवाडी दरम्यान तुटला. यामुळे कल्याण ते अंबरनाथ वाहतूक ठप्प झाली होती.
Sep 15, 2015, 11:15 AM ISTराज्यसभेचं कामकाज चौथ्या दिवशीही ठप्प
बळजबरी धर्मांतराच्या मुद्यावर आज चौथ्या दिवशी राज्यसभेचं कामकाज ठप्प झालं आहे. दरम्यान एका काँग्रेस सदस्य़ाला दिवसभरासाठी निलंबित करण्यात आलं होतं.
Dec 18, 2014, 08:03 PM ISTहार्बरची रेल्वे वाहतूक सुरू, गती कमी
हार्बर मार्गावरील गोवंडी ते चेंबूर स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मंगळवारी दुपारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली. मात्र, युद्धपातळीवर काम करण्यात आल्यानंतर हार्बरची सेवा सुरू झाली आहे.
Jun 18, 2013, 06:15 PM IST