district council elections

जिल्हा परिषद निवडणूक, अध्यक्षपद आरक्षणाची सोडत जाहीर

राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली आहे. राज्यातील २६ जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका २०१७ च्या सुरुवातीला होत आहेत.

Jun 10, 2016, 11:37 PM IST