मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा
MNS leader Avinash Jadhav has resigned from the post of district president
Dec 1, 2024, 06:35 PM ISTVideo | "पहिली वेळ आहे म्हणून माफ करतो," बच्चू कडूंनी रवी राणांना केलं माफ
Sorry it's the first time," Bachu bitterly apologized to Ravi Rana
Nov 1, 2022, 05:10 PM ISTVideo | कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊ नये - पाहा काय म्हटले बच्चू कडू
Positive decision in district president's meeting, see what Bachu Kadu said
Nov 1, 2022, 04:30 PM ISTसंभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षला खंडणी मागितल्याप्रकरणी अटक
सांगलीत संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षला खंडणी मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
Feb 2, 2019, 04:39 PM ISTकाँग्रेस महिला जिल्हाध्यक्षाने माजी मंत्र्यांना पाठवले अश्लील फोटो
जमशेदपूरमध्ये काँग्रेसच्या एका महिला जिल्हाध्यक्षाला पदावरुन हकलण्यात आलं आहे. मंजीत आनंद या महिलेने एका माजी मंत्री आणि वरिष्ठ नेत्याला व्हॉट्सअॅपवर काही अश्लील फोटो पाठवले. यानंतर हे फोटो संपूर्ण काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये व्हायरल झाले.
Jun 15, 2016, 07:06 PM ISTमनसे जिल्हाध्यक्ष यांच्या हत्येची सुपारी, तीन गुंडाना अटक
रवी पुजारी गँगच्या गुंडांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद तथा राजू पाटील यांच्या हत्येची सुपारी दिली होती. या प्रकरणी भांडुप येथील मंगतराम पेट्रोलपंपाजवळ मुंबई क्राईम ब्राचंने तीन आरोपींना अटक केली आहे.
Mar 13, 2015, 06:19 PM ISTबलात्कार प्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमुखाचा राजीनामा
महानगरपालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असतांना शिवसेनेसमोर एक नवीन अडचण उभी राहिली आहे, कारण नवी मुंबईतील शिवेसेनेचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. महिलेचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोपानंतर चौगुले यांनी राजीनामा दिला असल्याचं सांगण्यात येत आहे.
Jan 9, 2015, 03:19 PM IST