रायगड । दिवेआगरचा पर्यटन व्यवसाय तेजीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 18, 2017, 02:21 AM ISTदिवेआगरमध्ये नवे बाप्पा, नवं मंदिर
दिवेआगरमध्ये गणेशाची मूर्ती सोन्याचीच बसवण्यात येणार आहे. लोकसहभागातून ही मूर्ती बसवण्याचा निर्णय झाला आहे. सुवर्ण गणेशाच्या जागेवरच ही नवी मूर्ती बसवण्यात येईल.
May 6, 2012, 05:20 PM ISTरायगडात सुवर्ण गणेश मंदिरावर दरोडा
रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन तालुक्यातील दिवे आगरमध्ये सुवर्ण गणेश मंदिरावर दरोडा टाकण्यात आला आहे. पेशवेकाळीन मंदिरातून दरोडेखोरांनी दीड किलो वजनाची सोन्याची मूर्ती पळवलीय. दोन वॉचमनला मारहाण करून हा दरोडा घालण्यात आला.
Apr 2, 2012, 12:43 PM ISTसेनेने मूर्ती आणायला नको होती- मनसे
शिवसेना-भाजप आमदारांनी विधानसभेत गणपतीच मूर्ती आणायला नको होती. असं वक्तव्य मनसे आमदार बाळा नांदगावकर यांनी केलीय. राज्य सरकारनं सत्तेचा दुरुपयोग केला असून निलंबन मागे घेण्यासाठी प्रयत्न केले तर आम्ही त्यांना मदत करु असेही ते म्हणाले.
Mar 30, 2012, 08:37 PM ISTयुतीचे १४ आमदार वर्षभरासाठी निलंबित
रागयड जिल्ह्यातील दिवेआगर गणेश चोरीचा तपास लागण्यासाठी आंदोलन करणाऱ्या युतीच्या १४ आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये शिवसेनेचे १३ तर भाजपचा १ आमदार एका वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.
Mar 30, 2012, 02:32 PM ISTदिवेआगर चोरी: विधानसभेत सेनेचा गोंधळ
रायगडमधील दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मंदिरातून सोन्याची दीड किलोवजनाची मूर्तीची चोरी झाली. मात्र, या चोरीचा छडा लागलेला नाही. त्यामुळे शिवसनेने रायगड बंदची हाक दिल्यानंतर राज्यात घंटानाद आंदोलन केले. आज विधानसभा परिसरात आरती करून अधिक आक्रमकपणी स्वीकारला. चोरीचा तपास लावण्यास सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोप करीत विधानसभेत गोंधळ घातला. त्यामुळे अर्धातास कामकाज तहकूब करावे लागले.
Mar 30, 2012, 01:14 PM IST