diveagar

दिवेआगर येथील सुवर्ण गणेश पुनर्स्थापनेचा मार्ग मोकळा

रायगड (Raigad) जिल्ह्यातील दिवेआगर ( Diveagar) येथील सुवर्ण गणेश (Golden Ganesha) पुन्हा प्रस्थापित पुनर्स्थापनेचा  मार्ग आता मोकळा झाला आहे. 

Apr 1, 2021, 08:42 AM IST

दिवेआगर सुवर्ण गणपती दरोडा प्रकरण, पाच आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा

रायगडमधल्य़ा बहुचर्चित दिवेआगर सुवर्ण गणेश दरोडा व खून खटल्यातल्या आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Oct 16, 2017, 06:51 PM IST

आजही दिवेआगर गणपतीच्या प्रतिक्षेत

रायगड जिल्ह्यातील दिवेआगर सुवर्णगणेश मंदिरावरती पडलेल्य़ा दरोड्याच्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. या वर्षभरात ना देव देव्हाऱ्यात आला ना मंदिर उभ राहू शकलं आहे.

Mar 24, 2013, 06:52 PM IST

'रुपनारायण' मंदिराला सुरक्षा

दिवेआगरमधल्या सुवर्ण गणेश मंदिरात चोरीच्या घटनेचा अजून तपास लागलेला नाही. त्यानंतर गावात इतर काही महत्त्वाच्या मंदिरांना सुरक्षा देण्यात आलीय. त्यात रुपनारायण मंदिराला सुरक्षा देण्यात आली आहे. हजारो वर्षांपुर्वीच्या रुपनारायण मंदिरात दुर्मिळ शिल्प आहे.

Mar 31, 2012, 06:43 PM IST