'मी खूप कठोर..'20 वर्षीय मुलीच्या अचानक जाण्याने दिव्या सेठ भावूक, शेअर केली पोस्ट
दिव्या शेठवर दु:खाचा डोंगर कोसळले होते. अभिनेत्रीने तिची 24 वर्षांची मुलगी मिहिका शाह कायमची गमावली. तिच्या मृत्यूची माहिती मिहिकाची आई आणि अभिनेत्री दिव्या सेठ हिने स्वतः सोशल मीडियावर दिली. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर केली आहे.
Aug 18, 2024, 06:55 PM ISTप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दिव्या सेठ शाह यांच्या तरुण मुलीचा अचानक मृत्यू; 7 दिवसांपूर्वीच्या पोस्टने भुवया उंचावल्या
प्रसिद्ध अभिनेत्री दिव्या (Divya Seth Shah) यांनी फेसबुकला (Facebook) एक पोस्ट शेअर केली आहे, जी त्यांच्या मुलीच्या प्रार्थनासभा संबंधी आहे. या पोस्टवरुन त्यांची मुलगी मिहिकाचं (Mihika) 5 ऑगस्टला निधन झाल्याचं समजत आहे. मिहिराला ताप आला होता आणि नंतर पक्षाघाताचा झटका आला ज्यामुळे तिचं निधन झालं.
Aug 6, 2024, 04:05 PM IST