divyanka tripathi instagram

अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचा अपघात, पतीकडून चाहत्यांना प्रार्थना करण्याची विनवणी

Divyanka Tripathi met an Accident : दिव्यांका त्रिपाठीचा अचानक अपघात झाला असून त्यानं तिच्या आरोग्याविषयी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अपडेट दिली आहे.

Apr 19, 2024, 04:04 PM IST

'तुला दिग्दर्शकासह थोडी तडजोड...', प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव

Famous Actress on Casting Couch :  लोकप्रिय अभिनेत्रीनं एका मुलाखतीत तिला आलेल्या कास्टिंग काऊचचा खुलासा केला होता. ब्रेक मिळण्यासाठी समोर ठेवण्यात आलेल्या लाजिरवाण्या अटीविषयी सांगत भावूक झाली ही अभिनेत्री. 

Dec 15, 2023, 04:31 PM IST

धक्कादायक ! बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीला धमकी, एकच खळबळ

मनोरंजन क्षेत्रात नाव कमावणे सोपे नाही. 

Jan 30, 2022, 01:23 PM IST