diwali 2022

Diwali 2023 : अरे देवा... यंदा दिवाळीच्या तारखांमध्ये गोंधळ? नेमका कोणता दिवस शुभ, पाहा

When is Diwali in 2023 : नवं वर्ष सुरु होऊन आता अवघे तीन महिने पूर्ण झालेले असताना अधलेमधले सण नव्हे, अनेकांनाच वेध लागले आहेत ते म्हणजे दिवाळीचे. हा सण कधी आहे, तारीख काय, वार काय, किती दिवस सुट्टी असेच प्रश्न बरेचजण करु लागले आहेत. 

 

Mar 23, 2023, 02:17 PM IST

महा NGO फेडरेशनकडून भिक्षेकऱ्यांची दिवाळी गोड - पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

शेखर मुंदडा यांच्या संकल्पनेतून महा एनजीओ फेडरेशनकडून क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांच्या सी एसआर अंतर्गत भिक्षेकऱ्यांना चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दिवाळी फराळ वाटप

Oct 30, 2022, 07:01 PM IST

Viral Video : 'मला वेडी बोलली?', भावाला ओवाळणाऱ्या चिमुकलीचा स्वॅग पाहिला का?

आतापर्यंत तुम्ही हा व्हिडीओ पाहिला असेल आणि जर नसेल पाहिला तर, आताच पाहा कारण हा Viral Video इतका गोड आहे, की पाहताक्षणी तुम्ही तो status ला ठेवाल. 

 

Oct 28, 2022, 12:12 PM IST

Chandra Grahan 2022: देव दिवाळीला चंद्रग्रहणावेळी राहू- केतूचे वाईट परिणाम टाळण्यासाठी काय कराल?

Chandra Grahan 2022 : धार्मिक मान्यतांनुसार पृथ्वी आणि चंद्राच्या मध्ये सूर्य आल्यास चंद्रग्रहणाची स्थिती उदभवते. यावेळी राहू आणि केतूचा कोप झाल्यामुळं त्याचे वाईट परिणाम दिसून येतात. 

Oct 28, 2022, 10:32 AM IST

Diwali 2022 : सुप्रिया सुळेंसोबत असणारं हे 'जगात भारी' व्यक्तीमत्त्वं कोण? पाहा पवार कुटुंबांसोबत असणारा पडद्यामागचा कलाकार

संपूर्ण पवार कुटुंब एकाच ठिकाणी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांचीच उपस्थिती पाहायला मिळाली होती. यामध्येच एका खास चेहऱ्याचीही हजेरी दिसून आली. सुप्रिया सुळे यांच्या मते हे 'जगात भारी' व्यक्तीमत्त्व! 

Oct 27, 2022, 08:05 AM IST

Priyanka Chopra Diwali 2022: दिवाळीत प्रियंका चोप्राने चाहत्यांना दिली खास भेट...मुलीचा चेहरा दाखवून

अशावेळेस बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राही आपल्या कुटुंबासोबत दिवाळीचा सण साजरा करताना दिसत आहे. 

Oct 26, 2022, 07:07 PM IST

Chandra Grahan: मेष राशीत होणार या वर्षीचं शेवटचं चंद्रग्रहण, जाणून घ्या काय सांगतं ज्योतिषशास्त्र

Chandra Grahan 2022: चंद्रग्रहण ही खगोलीय घटना असली तरी ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्व आहे. या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण 8 नोव्हेंबर 2022 रोजी होणार आहे. या दिवशी चंद्र मेष राशीत असणार आहे. विशेष म्हणजे मेष राशीत दीड वर्षांसाठी राहु ग्रह ठाण मांडून आहे. 

Oct 26, 2022, 03:50 PM IST

होणाऱ्या सासूबाईंसमोरच आमिरच्या लेकिचा Boyfriend सोबत Romance; पाहा Photos

कधी मानसिक आरोग्यावर (mental health) बोलणारी, कधी वडिलांच्या घटस्फोटावर वक्तव्य करणारी तर कधी प्रियकरासोबतचं नातं जगासमोर आणणारी आयरा तिच्या या स्वभावामुळे कायमच नजरा वळवत असते. 

Oct 26, 2022, 09:49 AM IST

Diwali 2022 : रक्तापलीकडली नाती जपत शरद पवार आणि कुटुंबीयांनी साजरा केली दिवाळी, पाहा Video

अनोखं नातं या दिवाळीच्या निमित्तानं पुन्हा एकदा सर्वांनाच पाहायला मिळालं. रक्ताचं नातं नसतानाही, मनानं जोडलेलं नातं जपणारी ही माणसं पाहता (Sharad Pawar) शरद पवारांचा परिवार किती मोठा आहे याचा अगदी सहज अंदाज यावेळी आला.

Oct 26, 2022, 08:47 AM IST

Viral Diwali video: चक्क तोंडाने पेटवले 11 रॉकेट..काकांचा swag च लय भारी !

एक आतिषबाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे . 2 वर्षांनी सर्व दिवाळी साजरी करत आहोत कोरोनामुळे गेली 2 वर्ष दिवाळी सण साजरा होऊ शकला नव्हता..

Oct 25, 2022, 07:53 PM IST

Bhai Dooj 2022 Date and Shubh Muhurt: भाऊबीज नेमकी कधी? 26 ऑक्टोबर की 27 ऑक्टोबर? जाणून घ्या सर्वकाही..

कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज साजरी (Bhai Dooj 2022 Shubh Muhurt) केली जाते. मात्र, भाऊबीज नक्की कधी आहे? (bhai dooj 2022 date) 26 ऑक्टोबर की 27 ऑक्टोबरला? असा सवाल अनेकांच्या मनात आहे.

Oct 25, 2022, 06:18 PM IST

दिवाळीत सोनेबाजाराला झळाळी, एकट्या मुंबईत 'इतक्या' टन सोन्याची विक्री

कोविड महामारीनंतरही दिवाळीच्या मुहूर्तावर सोनेबाजारात करोडोंची उलाढाल

Oct 25, 2022, 05:58 PM IST

'अडीच महिन्यांपूर्वी आम्ही फटाके फोडले, काहीजण आजही त्याचे डेसिबल मोजतायत', मुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

 

Oct 25, 2022, 05:23 PM IST

Bhaubeej 2022: भाऊबीजेला साडी नेसायचीये..मॅचिंग ब्लॉऊज नाहीये..टॉपला बनवा ब्लाउज

सणवार म्हटले कि आपल्याकडे साडी नेसणं आवर्जून येतच. पण बऱ्याचदा असं होत कि, आपल्याला साडी नेसायची असते पण ऐन वेळी ब्लाउज होत नाही किंवा ब्लाउज मॅच (maching blouse) होत नाही

Oct 25, 2022, 04:29 PM IST