मुंबई | सायनच्या रेडिओलॉजी विभागाने चिमूकल्याला दिली नवी दृष्टी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 22, 2017, 03:00 PM ISTराधिकाने खऱ्या आयुष्यातील नवऱ्याकडे मागितले 'हे' खास गिफ्ट!
'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका सध्या चांगलीच गाजतेय.
Oct 21, 2017, 11:07 PM ISTस्वराज यांच्याकडून पाकिस्तानी नागरिकांना दिवाळीचं मोठं गिफ्ट
देशभरात दिवाळी साजरी होत असताना परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानी नागरिकांना मोठं गिफ्ट दिलंय.
Oct 19, 2017, 01:43 PM ISTदूरसंचार खात्याचे जवानांना 'दिवाळी गिफ्ट'
डिजिटल सॅटलाइट फोन कॉल्सचे दर कमी करुन दूरसंचार मंत्रालयाने सशस्त्र आणि निमलष्करी दलातील जवानांना दिवाळीची भेट दिली आहे. त्यामुळे जवानांना आता आपले कुटुंबिय आणि निकटवर्तींयांसोबत सॅटलाईट फोनवरुन जास्तीत जास्त वेळ बोलता येणार आहे. ही मंत्रालयाने जवानांना दिलेली दिवाळी भेट आहे.
Oct 19, 2017, 01:34 PM ISTDiwali Gift : सरकार जीएसटी घटवणार, बाहेर खाणे होणार स्वस्त
केंद्र सरकार नागरिकांना दिवाळी गिफ्ट देण्याची शक्यता आहे. सरकारने हे गिफ्ट दिलं तर रेस्टॉरंटमध्ये पार्टी करणे अधिक स्वस्त होण्याची शक्यता आहे.
Oct 18, 2017, 11:56 AM ISTदिल्ली - मुंबई नवीन विशेष राजधानी, आठवड्यातून तीनवेळा धावणार
रेल्वे मंत्रालयाने दिवाळीसाठी खास दिल्ली मुंबई दरम्यान आठवड्यातून तीनवेळा विशेष राजधानी एक्स्प्रेस सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. येत्या १६ ऑक्टोबरपासून ही राजधानी धावणार आहे. तशी घोषणा आज रेल्वे मंत्रालयाने केली.
Oct 14, 2017, 02:30 PM ISTनाशिक पालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट जाहीर
दिवाळी सणाच्या पार्शभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या कर्मचा-यांना १४ हजार रुपयांचा सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे.
Oct 15, 2016, 10:06 PM ISTमोदी सरकारचं जवानांना दिवाळी गिफ्ट
सरकारने जवानांना दिवाळीचं एक गिफ्ट दिलं आहे. लष्कर प्रमुख आणि सरकार जवानांसाठी ग्रेट पे देणार आहे. त्यावरुन सुरु असलेला वाद संपवण्याचा प्रयत्न सुरु आहे.
Oct 13, 2016, 12:18 PM ISTकोकण रेल्वेला प्रभूंचं दिवाळी गिफ्ट!
केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कोकणी जनतेला दिवाळीची महत्वपूर्ण भेट दिली. कोकण रेल्वेचे दुपदरीकरण आणि विद्युतीकरणाच्या कामाचा शुभारंभ सुरेश प्रभू आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांच्या उपस्थितीत कोलाड इथं झाला.
Nov 8, 2015, 09:14 PM ISTकोकण रेल्वे दुपदरीकरण, विद्युतीकरणांचं उद्घाटन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 8, 2015, 08:58 PM ISTअन्न व नागरी पुरवठामंत्र्यांना राष्ट्रवादीची दिवाळी भेट 'डाळ'
वाढती महागाई आणि गगणाला भिडलेले डाळीचे भाव. याविरोधात राष्ट्रवादीने गांधीगिरी केली. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचं अनोखं आंदोलन केले. अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांना महापौरांकडून डाळीचं गिफ्ट देण्यात आले. कारण किरकोळ बाजारात अजूनही डाळींचे दर चढेच आहेत.
Nov 7, 2015, 11:33 PM ISTनवी पोलिसांनी गडचिरोलीतल्या आदिवासींसाठी 'दिवाळी गिफ्ट'
नवी पोलिसांनी गडचिरोलीतल्या आदिवासींसाठी 'दिवाळी गिफ्ट'
Nov 7, 2015, 11:19 AM IST