51 लक्झरी कार Diwali Gift म्हणून कर्मचाऱ्यांना वाटल्या.. बॉस म्हणाला, 'माझ्या कर्मचाऱ्यांच्या..'; Video Viral
Entrepreneur Diwali Gift Luxury Cars To Workers: सोशल मीडियावर या कार डिलेव्हरीचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाले असून अनेकांनी या मालकाचं कौतुक केलंय.
Diwali holiday : 'या' कंपनीने दिवाळीसाठी कर्मचाऱ्यांना दिली 9 दिवसांची सुट्टी; CEO लिहिलं स्पेशल ईमेल
Diwali holiday : सणासुदीच्या काळात, कॉर्पोरेट जगतात चर्चा बहुतेकदा कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या बोनस,मिठाईं आणि गिफ्टच्या भोवती फिरत असते. यावेळी, दिल्लीतील एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. त्यांनी दिवाळीसाठी कर्मचाऱ्यांना नऊ दिवसांची सुट्टी दिली आहे.
अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी, दिवाळी निमित्त 2 हजारांचा बोनस
Aditi Tatkare On Anganwadi Workers
अखेर बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट मिळाली, 27 हजार कर्मचाऱ्यांच्या खात्यात बोनस जमा
Finally, the best employees got a Diwali gift, 27 thousand employees got bonuses in their accounts
बॉस असावी तर अशी! दिवाळीत कर्मचाऱ्यांना दिलं बेस्ट सरप्राईज, गिफ्ट पाहून डोळे पाणावले, VIDEO पाहाच
Diwali Gift : दिवाळी असल्याने आपण एकमेकांना गिफ्ट देतो, कंपन्याही आपल्या कर्मचाऱ्यांना गिफ्ट देतात. एका महिला बॉसने आपल्या कर्मचाऱ्यांना जे सरप्राईज दिलं ते पाहून त्यांचे डोळे पाणावले.
धनत्रयोदशीला मुकेश अंबानींनकडून शानदार गिफ्ट, अवघ्या 10 रुपयात मिळणार सोनं
धनत्रयोदशीच्या दिवशी मुकेश अंबानी यांच्या कंपनीने ग्राहकांसाठी अतिशय भन्नाट ऑफर दिली आहे. ऑफरमध्ये अवघ्या 10 रुपयात मिळणार सोनं.
Video Viral : मुकेश अंबानींच्या रिलायन्स कंपनीनं कर्मचाऱ्यांना Diwali Gift म्हणून काय दिलं?
Mukesh Ambani Diwali Gift Video: वारंवार पाहिला जातोय हा व्हिडीओ.... मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीकडून कर्मचाऱ्यांना खास गिफ्ट, व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगानं व्हायरल...
दिवाळीआधीच PM मोदींनी भारतीयांना दिली भेट; आता 20 लाखापर्यंतचे कर्ज...
PM Mudra Loan Yojana: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे.
असं असतं दिवाळी गिफ्ट! या कंपनीने कर्मचाऱ्यांना भेट म्हणून दिल्या 28 कार आणि 29 बाइक
Diwali Gift: दिवाळी आली की अनेक कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना भेटवस्तु देतात. एका कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना 28 कार भेट दिल्या आहेत.
मुकेश अंबांनींनी पत्नी नीता यांना दिलं देशातील सर्वात महागडं दिवाळी गिफ्ट, कारची किंमत आणि फिचर्स ऐकून व्हाल थक्क
Diwali Gift 2023: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कार कलेक्शनमध्ये जगभरातील महागड्या कारचा समावेश आहे. यात आता आणखी एका कारचा समावेश झाला आहे. मुकेश अंबांनी यांनी पत्नी नीता अंबांना यांना सर्वात महागडं दिवाळी गिफ्ट दिलं आहे.
असा बॉस सगळ्यांना मिळो! कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून दिली 'रॉयल एनफील्ड', किंमत तब्बल...
Trending News In Marathi: चहाच्या बागेच्या मालकाने त्यांच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली आहे. मालकाने चक्क बाइक गिफ्ट केल्या आहेत.
दिवाळी बोनसचा सुपर 'पंच'! 'या' कंपनीने गिफ्ट म्हणून चक्क Tata Punch दिली; बॉस म्हणाला, 'कर्मचाऱ्यांच्या...'
Diwali Gift : एका फॉर्मा कंपनीच्या मालकाने त्याच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीचं गिफ्ट म्हणून चक्क कार भेट दिली आहे. दिवाळी अशा गिफ्टने गोड केल्याने कर्मचाऱ्यांनीही कंपनीच्या मालकाचे आभार मानले आहेत.
Diwali Gift | आशा सेविका, एसटी कर्मचाऱ्यांना सरकारचं गिफ्ट
Aasha Worker ST Worker get Diwali Gift From Maharashtra Government
राज्यातील 'आशाताईं'ना दिवाळीचं मोठ गिफ्ट, मानधनात घसघशीत वाढ
ASHA Swayansevika Salary Increase: सद्यस्थितीत राज्यात 80 हजारांपेक्षा अधिक आशा सेविका कार्यरत आहेत. त्यांच्यासाठी दिलासादायक बातमी आहे.
दिवाळीला आनंदाचा शिधा मिळणार, दोन नव्या वस्तूंचा समावेश; सरकारची घोषणा
Diwali Gift Anandacha Shidha from maharashtra government
1 लाख रोख, 1 किलो चांदी, 144 ग्रॅ सोनं आणि... पर्यटन मंत्र्यांनी दिलेली गिफ्ट चर्चेत
पर्यटन मंत्र्यांनी आपल्या विभागातील कर्मचाऱ्यांना सोनं, चांदी आणि रोख रक्कम गिफ्ट दिलं
VIDEO । सिडकोची सर्वसामान्यांना 'ही' मोठी दिवाळी भेट
Navi Mumbai CIDCO Housing Lottery Opens Today
नरेंद्र मोदी यांच्याकडून दिवाळीचं मोठं गिफ्ट, तब्बल 75 हजार तरुणांना नोकरी!
केंद्र सरकारने (Central Govt Job) दीड वर्षात तब्बल 10 लाख तरुणांना नोकऱ्या देण्याचं उद्दिष्ट ठेवलंय.
VIDEO | नरेंद्र मोदींकडून तरुणांना नोकऱ्यांचं गिफ्ट
PM Modi To Present Appointment Letter Update
सावधान! Free Diwali Gift चा मेसेज आलाय, चुकीनही करु नका क्लिक, निघेल तुमचं दिवाळं
Free Gifts: देशातील सणासुदीच्या काळात सरकारी सायबर एजन्सीने इशारा दिला आहे. दिवाळीत मोफत भेट वस्तूबाबत मोबाईलवर मेसेज आला असेल तर जरा जपून. तुमची सायबर फसवणूक होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे.