diwali sweets

भेसळयुक्त खवा ओळखायचा कसा?

दिवाळी जवळ आली आहे आणि सगळीकडे मिठाई तयार व्हायला सुरूवात झाली आहे. या मिठायांमध्ये खवा सगळ्यात जास्त वापरला जाते. पण तुम्हाला माहिती आहे का? भेसळयुक्त खवा आणि खरा खवा यातला फरक ओळखायचा कसा?

Oct 18, 2024, 11:42 AM IST

तुमच्या मिठाईमध्ये चांदीऐवजी अ‍ॅल्युमिनियम? 'असे' ओळखा

 अॅल्युमिनियमचा यकृत आणि किडनीवर सर्वाधिक परिणाम होतो. शरीरात अ‍ॅल्युमिनिअमच्या अतिसेवनामुळेही अनेक जीवघेणे आजार होतात, असे डॉक्टर सांगतात

Nov 13, 2023, 05:16 PM IST

Diwali 2022: दिवाळीला तुम्ही घरी आणलेली मिठाई भेसळयुक्त तर नाही? पाहा कशी ओळखाल

सगळीकडे दिवाळी सणाची धामधूम आहे, घरोघरी फराळ बनला असेल आपल्या जवळच्या व्यक्तींना आणि नातेवाईकांना आपण मिठाई देतो (gifts to relatives this diwali). मिठाईच्या दुकानांमध्ये प्रचंड गर्दी आहे. पण अशा सणासुदीच्याच काळात फसवणुकीचा पेव फुटतो. अनेक मिठाई विक्रेते मिठायांमध्ये भेसळ करून त्या विकतात. (fake mithai this diwali)

Oct 22, 2022, 04:51 PM IST

सावधान! दिवाळीत मिठाई खरेदी करताय, आधी ही बातमी वाचा

उल्हासनगरमध्ये दिवाळीपूर्वीच अन्न आणि औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे

Nov 2, 2021, 06:30 PM IST