diy

मेकअप करण्यापूर्वी तुमच्या स्कीनचा अंडरटोन पाहिलात का? तो ओळखायचा कसा?

MakeUpTips | मेकअप करताना फाउंडेशन बेस चुकीचा निवडल्याने चेहरा खराब होतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या त्वचेचा अंडरटोन माहित असल्यास चुकीचा  फाउंडेशन बेस वापरला जात नाही. त्यामुळे मेकअप छान दिसतो. 

Feb 13, 2024, 07:23 PM IST

हातापायांची त्वचा कोरडी पडतेय..करुन पाहा हे उपाय..

अनियमित आहारशैली, व्हिटॅमिन ई ची कमतरता, कॅल्शिअम आणि आयर्न मुबलक प्रमाणात न मिळाल्यामुळे तुमचे हात आणि पायांची त्वचा कोरडी पडते.

Jul 27, 2022, 06:54 PM IST

नेलं आर्ट करण्यासाठी आता पार्लरमध्ये जाण्याची काहीच गरज नाही ..घरच्या घरी हे वापरुन मिळवा सुंदर नखं

 स्किन केअर रूटीनमध्ये आजकाल महिला नखांची विशेष काळजीकडे जास्त लक्ष देतात .नखे सजवण्यासाठी नखांवर नेल आर्ट करण्याचाही सध्या ट्रेंड आहे.  मात्र, नेल आर्ट बनवण्यासाठी महिलांना पार्लरमध्ये जावे लागते. आपण .नेलं आर्ट करण्यासाठी आता पार्लरमध्ये जाणायची काहीच गरज नाही ..घरच्या घरी या  टिप्स वापरुन सहजपणे घरी नेल आर्ट देखील बनवू शकता

Jul 23, 2022, 03:51 PM IST

कागदापासून बर्डहाऊस (Birdhouse)कसे बनवाल?

घर सुंदर बनविण्यासाठी अनेक लोक भरमसाठ खर्च करतात. पण, कधी कधी तुम्हाला खर्च न करता आणि घरातील टाकाऊ वस्तूंपासूनही घराचे सौदर्य वाढवता येते. जसे की, कागदापासून बर्डहाऊस बनवून.

Nov 21, 2017, 11:02 PM IST

चावणाऱ्या शूजपासून वाचण्याचे हे सहा उपाय

 नवे शूज तुम्ही खरेदी करतात आणि ते घालताना तुम्हांला दहा वेळा विचार करावा लागतो की ते आपल्याला चावणार त नाही ना. तर मग या चिंतेला दूर पळवा...

Sep 21, 2015, 04:36 PM IST