dnipro river

युक्रेनमधलं धरण फुटलं की फोडलं? 42000 लोकांचा जीव धोक्यात; 300 प्राण्यांना जलसमाधी

Ukraine Dnipro River Dam Collapse: हे धरण कोसळल्याने पाणलोट क्षेत्रातील अनेक शहरांमध्ये आताच गुडघाभर पाणी साचलं आहे. अनेकांनी आहे त्या स्थितीमध्ये आपलं घर सोडण्यास सुरुवात केली असून दुसरीकडे दोन्ही देश एकमेकांवर आरोप करत असल्याचं चित्र पहायला मिळत आहे.

Jun 8, 2023, 02:50 PM IST