Doctors Fight Video: सर्जरी सुरू असतानाच दोन डॉक्टर भिडले, ऑपरेशन थेटरमधील फुटेज व्हायरल!
Doctor Fight Video : सध्या हा व्हिडिओ पुन्हा व्हायरल (Trending Video) होताना दिसतोय. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केलाय.
Jan 30, 2023, 05:07 PM ISTडॉक्टराच्या हलगर्जीपणाने नऊ महिन्याची चिमुकली दगावली
पिंपरी चिंचवड मध्ये वायसीएम रुग्णालयातील महिला डॉक्टरने एका नऊ महिन्याच्या चिमुकलीची प्रकृती ठीक असल्याच सांगत रुग्णालयात दाखल करुन न घेता घरी पाठवले. घरी गेल्यावर मुलीची प्रकृती खालावली आणि तिचा मृत्यू झाला.
Jan 6, 2017, 05:58 PM IST