dog bite

पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला २५ जणांचा चावा

गोवंडी येथील रफीकनगर भागात एका पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने २५ जणांना चावा घेतला. या सगळ्यांना गोवंडी शताब्दी तसेच शीव रुग्णालयात नेण्यात आले.

Apr 26, 2013, 01:09 PM IST

नाशिकमध्ये कुत्र्यांची दहशत!

नाशिक शहरातील लहान मुलं आणि त्यांचे पालक सध्या कुत्र्याच्या दहशतीखाली वावरत आहेत. कारण गेल्या चार दिवसात २० हून अधिक बालकांना मोकाट कुत्र्याने चावा घेतलाय.

Apr 9, 2013, 10:13 PM IST