dog bite

ग्रामीण भागात भटक्या कुत्र्यांची दहशत, चार महिन्यात २ हजार २०५ जणांना दंश

रत्नागिरी जिल्ह्याच्या शहरी भागासह ग्रामीण भागातही भटक्या कुत्र्यांची दहशत वाढत वाढली आहे.

May 17, 2019, 05:37 PM IST

कुत्रा चावल्यानंतर त्रास कमी करण्यासाठी '3' नैसर्गिक उपाय ठरणार फायदेशीर

आजकाल अनेक सोसायट्यांमध्ये भटक्या आणि मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. 

Aug 27, 2018, 01:50 PM IST

नाशकात कुत्र्यांची दहशत : दिवसाला ३५ जणांना कुत्र्याचा चावा

 नाशिकच्या विविध भागांत कुत्र्यांनी अक्षरशः हैदोस घातलाय. 

Aug 20, 2018, 09:36 PM IST

कुत्रा चावल्यानंतर या '4' गोष्टी ताबडतोब करा !

अनेकदा रस्स्त्यावर मोकाट फिरणारे कुत्रे अनोळखी व्यक्तीलाअ पाहून त्याच्या भुंकायला लागतात. मग ती व्यक्तीदेखील कुत्र्याला हटवण्यासाठी दगड फेकतात. या झटापटीत कुत्रे अधिक हिंसक होऊ शकतात. परिणामी कुत्रा चावतो. कुत्रा चावल्यानंतर लगेजच काही उपाय केल्याने विष अंगभर पसरत नाही. कुत्र्याचे विष शरीरात पसरल्यास किंवा वेळीच उपचार न मिळाल्यास त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू होण्याची शक्यता असते. म्हणूनच या उपायांकडे लक्ष देणं गरजेचे आहे. 

May 9, 2018, 05:31 PM IST

अंबरनाथमध्ये भटक्या कुत्र्यांचा उच्छाद, लहान मुलांना चावा

शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद झाला असून पालिका मात्र यावर काहीही उपयोजना करत नाही. त्यामुळे लहान मुलांना कुत्रा चावण्याच्या घटना वाढल्या आहेत.

Oct 18, 2017, 01:37 PM IST

आळंदीमध्ये भटक्या कुत्र्याला ३० ते ३५ जणांना चावा

येथे भटक्या कुत्र्याला ३० ते ३५ जणांना चावा घेतला. ही घटना काल रात्री घडली. 

Aug 19, 2016, 11:28 PM IST

भटक्या कुत्र्याचा 16 लहान मुलांना चावा

उल्हासनगरमध्ये भटक्या कुत्र्याने 16 लहान मुलांना आणि दोन महिलांना चावा घेतलाय. सर्व मुले 3 ते 5 वर्षाची आहेत. सोमवारी दुपारी 2 च्या सुमाराला सी ब्लॉक रोड ते कॅम्प नं 3 च्या परिसरात 15 ते 16 लहान मुले खेळत असतांना अचानक एका कुत्र्याने या मुलांवर हल्ला केला आणि त्यांच्या हात आणि गालावर चावा घेतला. या घटनेत ही लहान मुले गंभीर जखमी झाली आहेत. 

Mar 15, 2016, 01:54 PM IST

मंचर इथे कुत्र्याने घेतला पाच जणांचा घेतला चावा

मंचर इथे कुत्र्याने घेतला पाच जणांचा घेतला चावा

Nov 23, 2015, 12:06 PM IST

पत्नीवरील हल्ल्यानंतर राज ठाकरेंनी पाळीव कुत्र्यांची रवानगी केली फार्म हाऊसवर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या घरातील सर्व कुत्र्यांची आपल्या कर्जतच्या फार्म हाऊसवर रवानगी केलीय. काल राज ठाकरेंकडील बॉण्ड या कुत्र्यानं पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या चेहऱ्याला चावा घेतला. यात शर्मिला ठाकरे जखमी झाल्या आणि त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

Aug 20, 2015, 11:44 AM IST

मुंबई पालिकेकडे श्वानगृहासाठी पैसेच नाहीत

 हजारो कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असलेल्या देशातील सर्वात श्रीमंत अशा मुंबई महापालिकेला मुंबईतील भटक्‍या कुत्र्यांच्या गंभीर समस्येवर मार्ग काढण्यासाठी श्वानगृह विकसित करण्यासाठी पैसेच नसल्याची धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारात उघडकीस झालीय. 

Jun 28, 2014, 05:46 PM IST

शाळकरी मुलावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, १०० टाके

 भटक्या कुत्र्यांमुळं होणा-या त्रासाची आणखी एक घटना पुढे आलीय. मुंब्र्यात एका शाळकरी मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केलाय. या हल्ल्यात हा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Jun 27, 2014, 03:46 PM IST

कोणी उडवलेय पुणेकरांची झोप?

पुण्यामध्ये सध्या एकट्या दुकट्यानं रस्त्यावर चालणं धोक्याचं झालंय. पुण्यातली चाळीस हजारी टोळी रस्त्यावर गाठते आणि हल्ले करते. या टोळीनं पुणेकरांची झोप उडवलीय.

Dec 26, 2013, 09:34 AM IST