dog walks again after succecssful surgery

रस्ता अपघातामुळे अपंगत्व, 7 वर्षांच्या श्वानाला प्राणी प्रेमींच्या मदतनिधीने जीवदान; पुन्हा धावू लागला

​Dogs Successful Surgery : रस्ता अपघातामुळे एका श्वानाला अपंगत्व आले. मात्र, त्याच्यावर उपचार करण्याची गरज होती. त्यासाठी प्राणी प्रेमी मदतीसाठी धावून आलेत.  

May 7, 2022, 03:39 PM IST