खासदार निवासात माकड, कुत्र्यांचा हैदोस
खासदार निवासात माकड, कुत्र्यांचा हैदोस
Apr 15, 2016, 11:22 AM ISTकुत्रे, माकडांच्या जाचातून सुटण्यासाठी केंद्राने मागविल्यात चक्क सूचना
देशाचं धोरण आणि निती ठरवण्याऱ्यापुढं सध्या डोकेदुखी आहे ते कुत्रे आणि माकडांची.
Apr 14, 2016, 10:12 PM ISTदहशतवाद्यांपेक्षा भटक्या कुत्र्यांमुळे होतात जास्त मृत्यू
मुंबई : 'मुंबईत झालेल्या २६/११ आणि १९९३ सालच्या दहशतवादी हल्ल्यांपेक्षा भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे जास्त व्यक्ती मृत्यूमुखी पडतात', अशी माहिती खुद्द मुंबई महानगरपालिकेने सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे.
Mar 10, 2016, 07:24 PM ISTकुत्र्यांना हा खेळ फार जास्त आवडतो
मुंबई : कुत्रा आपल्यातील अनेकांचा आवडता प्राणी असतो.
Jan 31, 2016, 09:48 AM IST२६ वर्षांनंतर श्वान पथक करणार प्रजासत्ताक परेड
नवी दिल्ली : आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी जवान असोत की पोलीस त्यांचे प्राण पणाला लावतात.
Jan 15, 2016, 03:12 PM ISTधोकायदायक कुत्र्यांना संपवा - सर्वोच्च न्यायालय
देशात अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांनी घेतलेल्या चाव्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वाचा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आजारी असलेल्या किंवा लोकांना धोकादायक ठरु शकणाऱ्या कुत्र्यांची हत्या करण्याला परवानगी दिली आहे.
Nov 18, 2015, 05:50 PM ISTभयंकर : बहिण-कुत्र्यांच्या मृत शरीराच्या अवशेषांसोबत त्यानं घालवले सहा महिने
घरात आग लागल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. याच घटनेच्या चौकशी दरम्यान शहर पोलिसांना मात्र जबरदस्त धक्का बसला. कारण, याच घरात मृत पावलेल्या व्यक्तीचा मुलगा मोठी बहिण आणि दोन पाळीव कुत्र्यांच्या मृत पावलेल्या, कुजलेल्या शरीरासोबत आढळला. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या सहा महिन्यांपासून हा व्यक्ती याच अवस्थेत या घरात राहत होता.
Jun 12, 2015, 04:08 PM ISTकुत्रा यामुळे होतो ईनामदार!
तुम्ही कधी या गोष्टीवर विश्वास ठेवाल का? कुत्रा लवकर माणसांशी मिळते जुळते घेतो किंवा तो ईनामदार का होतो? त्याचे उत्तर आहे, लव्ह हॉर्मोन.
Apr 14, 2015, 04:02 PM ISTविधानसभेत सन्माननीय कुत्र्यावर हास्यकल्लोळ
विधानसभेत राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार महादेव जानकर यांना चावणारा कुत्रा हा सन्माननीय असल्याचा उल्लेख केल्याने एकच हशा पिकला.
Apr 9, 2015, 02:50 PM ISTरोखठोक - भटक्या कुत्र्यांची दहशत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 2, 2015, 10:55 PM ISTठाण्यात भटक्या कुत्र्यांनी पुन्हा एकदा हैदोस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 2, 2015, 08:20 PM ISTठाण्यात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2014, 07:30 PM ISTचीनमध्ये भटक्या कुत्र्यांना जिवंत गाडले
चीनमध्ये प्राण्यांवर दया माया दाखविली जात नाही, हेच दिसून येत आहे. चीनच्या उत्तरेकडील भागात तब्बल १०० भटक्या कुत्र्यांना जमिनीत जिवंत गाडल्याची घटना पुढे आलेय. हा प्रकार समजताच प्राणीप्रेमींचा संताप अनावर झालाय.
Apr 29, 2014, 03:15 PM ISTपालिका क्षेत्रात कुत्रा पाळला तर द्यावा लागणार कर
चंद्रपूर महानगरपालिकेने २०९ कोटी २८लाखांचा अर्थसंकल्प मंजूर केला. या अर्थसंकल्पात पाळीव कुत्र्यांवर वर्षाकाठी २०० रूपयांचा कर लावून महानगरपालिकेने शहरवासियांना आश्चर्याचा धक्का दिलाय. मनपाच्या या निर्णयावर सामान्य नागरिकांसह विरोधकांनीही नाराजी व्यक्त केलीय.
Feb 28, 2014, 08:39 AM ISTEXCLUSIVE- रुग्णालयाच्या आवारात कुत्र्यांच्या तोंडी अर्भक!
यवतमाळ जिल्हा रुग्णालयात सध्या कुत्र्यांचंच राज्य आहे. या रुग्णालयात डॉक्टर, नर्स किंवा वॉर्डबॉय यांचा नाही तर केवळ कुत्र्यांचाच वावर असतो. या मोकाट कुत्र्यामुळे एका अर्भकाचा बळी गेलाय. मात्र याचं कोणालाच सोयरसुतक नाही.
Aug 5, 2013, 06:10 PM IST