Dolo : डोलो-650mg औषधाबाबत 'हा' धक्कादायक खुलासा
Dolo-650 mg Price: सध्या जर एखाद्या औषधाची सर्वाधिक चर्चा होत असेल तर ती Dolo-650ची. डोलो-650 या तापाच्या औषधाविरोधात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल करण्यात आली आहे.
Aug 23, 2022, 10:09 AM ISTDolo-650 गोळीवर मीम्स बनल्यानंतर फार्मा कंपनी म्हणते...
गेल्या काही आठवड्यांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटची प्रकरणं गेल्या काही दिवसांमध्ये वाढताना दिसतायत. त्यानंतर सोशल मीडियावर डोलो 650 या गोळीची पुन्हा चर्चा होताना दिसतेय.
Jan 24, 2022, 11:18 AM IST