डोंबिवलीत पोलिसांवर दरोडेखोरांचा गोळबार
डोंबिवलीत दरोडेखोरांनी गोळीबार करीत दंडुकेधारी पोलिसाना चांगलाच गुंगारा दिला. घरफोडीच्या प्रयत्नात असणाऱ्या चोरट्यांनी चार जणांना पोलिसांना तुरी दिली.
Dec 8, 2012, 12:19 PM ISTधक्कादायक... अल्पवयीन रोड रोमिओंकडून तरुणाची हत्या!
डोंबिवलीत भर रस्त्यात एका युवकाची हत्या करण्यात आलीय. तरूणीची छेड काढणाऱ्या रोड रोमिओंना जाब विचारणाऱ्या १९ वर्षीय संतोष विचीवोरा याच्यावर सोमवारी रात्री ९.३० च्या दरम्यान पाच जणांनी चाकूनं हल्ला केला. या घटनेत संतोषचा जागीच मृत्यू झालाय.
Dec 5, 2012, 09:14 AM IST`झी २४ तास`चा दणका... रिक्षा दरात कपात
डोंबिवलीतली रिक्षा भाडेवाढ मागे घेण्यात आलीय. रिक्षा संघटनांच्या बैठकीनंतर हा निर्णय झालाय. १ ते १५ रुपयांपर्यंतची दरवाढ मागे घेण्यात आलीय. ‘झी २४ तास’नं या दरवाढी संदर्भातली बातमी दाखवली होती. त्यानंतर बैठक घेऊन ही दरवाढ मागे घेण्यात आलीय.
Oct 17, 2012, 08:43 AM ISTमनमानीला कंटाळून प्रवाशांचा रिक्षांवर बहिष्कार
डोंबिवलीत रिक्षाचालाकांच्या मनमानीला कंटाळून संतप्त प्रवाशांनी रिक्षांवर बहिष्कार टाकलाय. मात्र दुसरीकडे राजकीय नेते, लोकप्रतिनिधी अजूनही मुग गिळून गप्प आहेत. त्यामुळे नागरिकांनी नेत्यांच्याविरोधात रोष व्यक्त केलाय.
Oct 14, 2012, 08:50 PM ISTहुंड्यासाठी छळ, नवविवाहितेची आत्महत्या
डोंबिवलीत उच्च शिक्षित नवविवाहितेनं हुंड्यासाठी होणा-या छळाला कंटाळून आत्महत्या केली. जेट एअरवेजमध्ये एअर होस्टेस असलेल्या वृशाली गावडे या २९ वर्षीय विवाहितेनं घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
Jun 20, 2012, 09:07 AM ISTमराठी नववर्षाचा उत्साह ओसंडला
आज गुढीपाडवा. हिंदु नववर्षदिन, या नववर्षदिनाचा उत्साह राज्यभरात दिसून येत आहे. मुंबई, ठाणे आणि डोंबिवलीत स्वागतयात्रेच्या माध्यमातून नववर्षाचं स्वागत करण्यात येत आहे. गिरगावात पारंपरिक वेशभूषा करून आबालवृद्ध घराबाहेर पडलेत.. ढोल-ताशांच्या गजरात, लेझिम पथकाच्या साथीनं सा-यांनी स्वागतयात्रेचा आनंद घेतला.
Mar 23, 2012, 03:59 PM ISTनेरळमध्ये नक्षलवाद्याचे घर
३ मार्च रोजी डोंबिवलीतून चार नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली होती. त्यातील असीनकुमार भट्टाचार्य याचे नेरळमध्ये घर असल्याचे उघड झालं आहे. या घरातून नक्षलवाद्यांना शस्त्र पुरवठा होत होता.
Mar 9, 2012, 12:18 PM ISTआरपीआय करणार आज रेलरोको
डॉक्टर बाबासाहेब आंबोडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाला इंदू मिलची सर्व साडे बारा एकर जागा मिळावी यासाठी रिपब्लीकन पक्षाचे कार्यकर्ते आज रेलरोको करणार आहेत. डोंबिवलीत रेल्वे स्थानकात सकाळी ११ वाजता रिपाइं कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत.
Dec 19, 2011, 04:01 AM ISTठाकुर्ली दरोडाः सहा पोलिसांची 'झोप' उडाली
झी २४ तासने या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर निष्काळजीपणाचा ठपका ठेवून मानपाडा पोलीस स्टेशनच्या सहा पोलिसांना बुधवारी निलंबित करण्यात आले. ठाणे ग्रामीणचे पोलीस आयुक्त के. पी. रघुवंशी यांनी ही माहिती दिली.
Dec 1, 2011, 11:59 AM ISTरोडरोमिओचा हल्ला
पत्नीची छेड काढणाऱ्या रोडरोमियोला ध़डा शिकविण्यासाठी गेलेल्या बिपीन यांना आरोपीने मारहाण करत त्यांचा बोटाला चावा घेतला आणि घटनास्थळावरुन पोबारा केला. भरदिवसा गजबजलेल्या परिसरात महिलेची छेड काढणाऱ्या रोडरोमियोंच्या या कृत्यामुळं नागरिकांध्ये दहशत पसरलीय.
Dec 1, 2011, 06:40 AM ISTट्रकच्या धक्क्याने विद्यार्थी जखमी
मागील आठवड्यात मुंबईत स्कूल बसमधून डोकं बाहेर काढलेल्या मुलाला आपला जीव गमावावा लागला होता. तर काल पिकनिकला गेलेल्या डोंबिवलितल्या एका विद्यार्थ्यावर हात गमावण्याची वेळ आली.
Nov 29, 2011, 12:00 PM ISTडोंबिवलीत दरोडा सत्र, पोलीस मात्र झोपेत गर्क..
डोंबिवलीत दरोड्यांच सत्र सुरुच आहे. विशेष म्हणजे मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत कालच दरोडा पडला होता. त्यानंतर आजही याच पोलीस स्टेशनच्या हद्दीत दरोडा पडलाय. खोनी गावात हा दरोडा पडला असून साडेतीन लाखांचा ऐवज लुटून नेण्यात आला.
Nov 28, 2011, 12:23 PM IST'सद रक्षणाय' की 'सदा झोपणाय'....???
कल्याण-डोंबिवलीमध्ये पोलीस काय करत आहेत ? असा संतप्त सवाल सध्या सामान्य नागरिकांकडून विचारला जातो आहे. त्याचं उत्तर पहा झी 24 तासवर. दरोडेखोरांनी हल्ला केल्यानंतर सर्वसामान्यांनी जीवाची पर्वा न करता सामना केला.
Nov 27, 2011, 05:27 PM ISTगुंडानं बोटाचा चावा घेऊन केले तुकडे
अंबोलीतल्या घटनेप्रमाणेच डोंबिवलीतही एका महिलेची छेडछाड काढणाऱ्या गुंडानं जाब विचारणाऱ्या पतीला मारहाण केली. एव्हढ्यावरच न थांबता या गुंडानं त्या महिलेच्या पतीच्या बोटाचा चावा घेऊन बोटाचे दोन तुकडेही केले. दुर्दैवाची बाब म्हणजे भररस्त्यात हा प्रकार घडत असतांना कुणीही त्यांच्या मदतीला आलं नाही.
Nov 19, 2011, 11:13 AM ISTडोंबिवलीत ७८ बेकायदा बांग्लादेशींना अटक
डोंबिवली येथील सोनारपाडा गावात ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकून ७८ बांग्लादेशी नागरिकांना ताब्यात घेतलं आहे. यात २७ पुरूष ४१ महिला आणि १० मुलांचा समावेश आहे.
Oct 2, 2011, 02:12 PM IST