सुनेविरुद्ध हिंसाचाराचा गुन्हा दाखल करू शकते सासू; मुलीच्या कुटुंबियांबाबत कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने घरगुती हिंसाचाराबाबत महत्त्वाचा निकाल दिला आहे. सासूला घरगुती हिंसाचाबाबत सूनेविरुद्ध तक्रार करता येऊ शकते. मात्र सूनेच्या वडिलांविरुद्ध किंवा भावाविरुद्ध कोणतीही तक्रार करता येऊ शकत नाही.
Jan 8, 2024, 01:49 PM ISTसासूही करू शकेल सुनेविरुद्ध घरगुती हिसेंची तक्रार!
केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री मनेका गांधींच्या मते घरगुती हिंसेविरोधात असा कायदा बनवायला हवा, जो सूनेसोबतच सासूलाही सुरक्षा देऊ शकेल. एका इंग्रजी वृत्तपत्रानं सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही बातमी दिलीय.
Jul 23, 2014, 01:20 PM IST