don dawood ibrahim

डॉन दाऊद इब्राहिम याच्या घरात सनातन शाळा भरणार!

Dawood Ibrahim News : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे (Don Dawood Ibrahim ) बालपण ज्या घरात गेले तिथे आता चक्क शाळा  सुरू होणार आहे.

Oct 14, 2021, 12:03 PM IST

डॉन दाऊद इब्राहिम याच्या मालमत्तेचा होणार लिलाव, काकांचा विरोध

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या खेड तालुक्यातील मालमत्तेचा १० नोव्हेंबर रोजी लिलाव होणार आहे. मात्र, याला त्याचा काकांना विरोध केला आहे. 

Nov 3, 2020, 09:20 PM IST

डॉन दाऊद इब्राहिमला दणका, मालमत्तेचा लिलाव होणार

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या खेड येथील मालमत्तेचा आता लिलाव होणार आहे.  

Apr 25, 2019, 05:54 PM IST

भाऊ इक्बाल कासकर होणार दाऊदचा वारसदार?

 कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील यांच्यात वादाची दरी निर्माण झाली आहे. एवढंच नव्हे तर छोटा शकीलनं पाकिस्तान सोडल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. 

Feb 2, 2018, 09:01 AM IST

दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील यांच्यात वादाची दरी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 1, 2018, 10:52 PM IST

इक्बाल कासकरविरोधात खंडणी प्रकरणी कोर्टात आरोपपत्र दाखल

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याच्याविरोधात खंडणी प्रकरणी, ठाणे कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. 

Nov 22, 2017, 04:42 PM IST

मुंबईतील दाऊदच्या मालमत्तेचा होणार लिलाव

तपास यंत्रणा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम विरोधात आपला फास आवळत असतानाच, केंद्र सरकारच्या महसूल विभागानेही दाऊद विरोधात आपली मोहीम तीव्र केली आहे. दाऊदच्या दक्षिण मुंबई आणि इतरत्र असलेल्या मालमत्तांचा लिलाव करण्यास केंद्रीय महसूल विभागाने सुरूवात केली आहे.

Oct 18, 2017, 07:28 PM IST

डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ, कुटुंबीय बचावले

भेंडीबाजारातील पाकमोडिया स्ट्रीटवरील इमारत दुर्घटनेत कुख्यात माफिया डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ आणि कुटुंबीय बचावले आहेत.

Aug 31, 2017, 01:20 PM IST

धक्कादायक, जाकीर नाईकचे डॉन दाऊद इब्राहिमशी आर्थिक संबंध

वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू जाकीर नाईक आणि कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमनं यांचे आर्थिक लागेबांधे असल्याचं आता पुढे आले आहे. 

Feb 22, 2017, 10:58 AM IST

'दाऊद कनेक्शन असणाऱ्या उद्योगपतीला गृहमंत्र्यांनी वाचविले'

केद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी कनेक्शन असणाऱ्या एका उद्योगपतीला चौकशीच्या कचाट्यातून वाचवल्याचा आरोप माजी गृहसचिव आमि भाजप नेते आर. के. सिंग यांनी केला आहे.

Jan 14, 2014, 04:10 PM IST