donate

मरावे परी कीर्तिरूपे उरावे! मृत्यू नंतरही दिले 11 जणांना जीवनदान

पाच महिन्यांपूर्वीच साकेतचे लग्न झाले होते. पत्नीची साथ अर्धवट सोडून त्याने जगाचा निरोप घेतला आहे. मात्र, त्याने मृत्यूनंतरही 11 जणांना जगण्याची नवी उमेद दिली आहे.

May 22, 2023, 10:54 PM IST

Jyotish Tips : Christmas निमित्त तुम्ही 'या' गोष्टी दान किंवा Gift देणार असाल, तर थांबा, नाहीतर व्हाल कंगाल

Vastu Tips : क्रिसमस आणि नवीन वर्षानिमित्त जर तुम्ही कोणाला गिफ्ट किंवा दानधर्म करण्याचा विचार करत असाल तर आधी ही बातमी वाचा, अन्यथा तुमच्यावर आर्थिक संकट कोसळू शकतं.

Dec 25, 2022, 08:31 AM IST
Latur Devotee Donated More Than One Lakh Vati To Pandharpur Vithal Rukmini Temple PT39S

Video : पंढरपूर - लातूरच्या भक्ताकडून माऊलींसाठी सव्वा लाख वाती

Latur Devotee Donated More Than One Lakh Vati To Pandharpur Vithal Rukmini Temple

Feb 4, 2022, 09:45 AM IST

MS Dhoni ने पुन्हा जिंकलं भारतीयांचं मन! गुपचूप हातगाडीवाल्या काकांना केली एवढ्या रुपयांची मदत

 नुकतेच धोनी यांनी असे काम केले आहे की, ज्यामुळे तुम्हालाही कौतुक वाटेल.

Jul 21, 2021, 10:52 AM IST

Akshay Tritiya | सोनेच नाही तर दानधर्मालाही अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मोठे महत्व; जाणून घ्या

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला मंगलमुहूर्त म्हणजेच अक्षय्य तृतीया होय.

May 13, 2021, 09:29 AM IST
Shirdi Devotees donate 32 crores in 71 days PT3M56S
NASHIK SAPKAL KNOWLEDGE HUB DONATE PPE KIT AND N95 MASKS PT53S

नाशिक | सपकाळ नॉलेज हबकडून सामाजिक बांधिलकी

NASHIK SAPKAL KNOWLEDGE HUB DONATE PPE KIT AND N95 MASKS

Apr 29, 2020, 03:25 PM IST

अक्षय कुमारचा पुन्हा मदतीचा हात, मुंबई पोलीस फाउंडेशनला इतक्या कोटींची मदत

अभिनेता अक्षय कुमार पुन्हा एकदा मदतीला आला पुढे

Apr 27, 2020, 10:49 PM IST

पीएम केअर फंडसाठी झी समुहाचं योगदान, पंतप्रधानांकडून कौतुक

झी समुहाचं कोरोनाच्या विरोधात लढाईसाठी योगदान

Apr 7, 2020, 08:47 PM IST

Corona : रोजंदारीवर काम करणाऱ्यांना 'या' कलाकारांकडून आर्थिक मदत

मदतीचा हात पुढे करणारे हे कलाकार आहेत.... 

 

Mar 24, 2020, 04:44 PM IST

सिद्धीविनायकाच्या चरणी ३५ किलो सोनं दान

 मंदिराचा घुमट आणि दरवाज्याला सोन्याचा मुलामा 

Jan 20, 2020, 04:14 PM IST

शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, ४ दिवसात २ कोटी ७८ लाखांचं दान

सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डी नगरी सज्ज झाली आहे. समाधी मंदिरांसह परिसराला मोठी सजावट करण्यात आली आहे. रंगीबेरंगी फुलांनी आरास करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षीही ३१ डिसेंबरला साई मंदिर खुल ठेवण्याचा निर्णय देवस्थान प्रशासनाने घेतला आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने दरवर्षी लाखो भाविक शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी येतात. गेल्या अनेक दिवसांपासून शिर्डीत भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. नाताळाच्या सुट्टीत साईभक्तांनी साईंच्या दर्शनसाठी मोठी गर्दी केली आहे. 

Dec 31, 2019, 07:14 PM IST