Video: 'ती गाढवाच्या दुधाने अंघोळ करायची कारण..'; दूध काढल्यानंतर बाबा रामदेवांचा दावा
Baba Ramdev Donkey Milk: बाबा रामदेव यांनी गाढवाचं दूध काढतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये बाबा रामदेव यांनी केलेला एक दावा चर्चेचा विषय ठरतोय.
Dec 5, 2024, 02:08 PM ISTगाढविणीचं दूध किती पॉवरफुल असतं? जाणून घ्या फायदे
Donkey Milk Benefits: गाढविणीचं दूध किती पॉवरफुल असतं? जाणून घ्या फायदे. बाबा रामदेव यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात ते गाढविणीचं दूध पिताना दिसतायत. तर हे दूध चवीला स्वादिष्ट आणि आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय.
Dec 4, 2024, 07:56 PM ISTसदावर्तेंनी गाढव पाळला म्हणून खिल्ली उडवताय? एकदा फायदे पण पाहा!
Donkey Milk Health Benefits : गुणरत्न सदावर्तेंनी गाढव पाळल्याची जोरदार चर्चा रंगली पण तुम्हाला माहित आहे का? चीनमध्ये गाढवांना प्रचंड मागणी आहे आणि त्याला कारण देखील तसेच आहे.
Nov 1, 2023, 04:07 PM ISTपाकिस्तानात गाढवांची संख्या वाढण्यामागे चीनचा हात; ड्रॅगनच्या मनात चाललंय तरी काय?
Pakistan News : जाणून आश्चर्य वाटेल, पण जगातील सर्वाधिक गाढवं असणाऱ्या देशांच्या यादीत पाकिस्तानचा तिसरा क्रमांक येतो. यामागं चीनला कारणीभूत ठरवलं जात आहे. का? जाणून घ्या...
Jun 10, 2023, 10:39 AM IST