जेवणानंतर तुम्हीही ही गोष्ट करताय का? तर थांबा...आजच बदला 'ही' सवय
जर तुम्ही खूप उशीरा जेवता आणि त्यानंतर झोप येण्यात अडचण निर्माण होत असेल तर हे इन्सोम्नियाचं लक्षण आहे. जेवणानंतर किती तासांनी आपण झोपायला गेलं पाहिजे? जेवणानंतर ताबडतोब झोपणं आरोग्यासाठी वाईट असतं का? मुळात जेवण आणि झोप यामध्ये किती वेळाचं अंतर असलं पाहिजे याबाबत तुम्हाला माहिती आहे का?
May 1, 2022, 02:09 PM IST