AC double Decker Bus: मुंबईकरांचा आजपासून गारेगार प्रवास, जाणून घ्या मार्ग आणि वेळ
AC double Decker Bus: मुंबईकरांचा (Mumbai) आजपासून (21 फेब्रुवारी) गारेगार प्रवास सुरू होणार आहे. पहिली डबलडेकर इलेक्ट्रिक एसी डबलडेकर बस (Electric AC Double Decker Bus) सीएसएमटी आणि एनसीपीएदरम्यान धावणार असून पाच किलोमीटरसाठी सहा रुपये मोजावे लागणार आहेत.
Feb 21, 2023, 09:32 AM ISTजुलैपासून सुरू होणार नवीन डबल डेकर ट्रेन
रेल्वे प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. लवकरच प्रवाशांसाठी नवीन डब्बल डेकर ट्रेन सुरु होणार आहेत. या ट्रेनमध्ये अनेक नवीन सुविधा असणार आहेत. ही ट्रेन ‘उद्य एक्सप्रेस’ म्हणून ओळखली जाणार आहे.
Apr 25, 2017, 10:33 AM IST