dr apj abdul kalam 0

भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी, मिसाइल मॅनच्या जीवनातील 10 महत्त्वाच्या गोष्टी

Dr APJ Abdul Kalam Death Anniversary: महान शास्त्रज्ञ, आदर्श आणि तरुणांचे मार्गदर्शक, भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची आज 9 वी पुण्यतिथी आहे. या निमित्ताने मिसाईल मॅन यांच्या जीवनातील खास गोष्टी जाणून घेणार आहोत. ज्याचा प्रभाव त्यांच्या जीवनावर भरपूर होता. 

Jul 27, 2024, 11:28 AM IST

कलाम यांची 'कमाल' शिकवण; त्यांचे 'हे' 10 गुरुमंत्र तुम्हाला दाखवतील यशाचा मार्ग

Dr. APJ Abdul Kalam death anniversary : भारताचे 'मिसाईल मॅन' अशी ओळख असणाऱ्या कलाम यांनी कायमच शक्य त्या परीनं देशाच्या प्रगतीसाठी आपलं योगदान दिलं. शिक्षणाच्या बळावर मोठं होण्यासाठी त्यांनी अनेकांनाच प्रेरित केलं. 

 

Jul 27, 2023, 11:19 AM IST

अब्दुल कलाम यांचे 'हे' विचार follow करा ; किती मोठं अपयश आले तरी जिंकण्याची प्रेरणा मिळेल

डॉ. अब्दुल कलाम यांनी देशाच्या कल्याणासाठी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही. एक शिक्षक, शास्त्रज्ञ आणि राष्ट्रपती असा त्यांचा जीवन प्रवास आहे. कलाम यांनी आपले संपूर्ण आयुष्य कठोर परिश्रम आणि लोकांच्या सेवेसाठी वाहून घेतले होते.  

Jul 24, 2023, 11:49 PM IST

अब्दूल कलामांच जीवन लवकरच रूपेरी पडद्यावर

'हा' अभिनेता साकारणार कलामांची  भूमिका

 

Jan 6, 2020, 07:50 AM IST

डॉ.अब्दुल कलाम : भारताच्या मिसाईल मॅनबाबत ५ खास गोष्टी

आज भारताचे दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांची 86 वी जयंती आहे.

Oct 15, 2017, 01:01 PM IST

माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचा अखेरचा फोटो

माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या निधनाने देशातील अनेकांचे डोळे पाणावले. अनेकांनी हळहळ व्यक्त केली. सध्या सोशल मीडियावर माननीय राष्ट्रपतींच्या निधनानंतरचा एक फोटो व्हायरल होत आहे. 

Jul 29, 2015, 06:39 PM IST

जेव्हा कलामांचा वाढदिवस 'जागतिक विद्यार्थी दिवस' झाला...

भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाइल मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले एपीजे अब्दुल कलाम यांचे काल शिलॉंग येथे निधन झाले. २०१० मध्ये संयुक्त राष्ट्राने त्यांचा सन्मान करत त्यांचा ७९ वा वाढदिवस हा जागतिक विद्यार्थी दिन म्हणून जाहीर केला. 

Jul 28, 2015, 08:48 PM IST

एपीजे अब्दुल कलाम : मी भारताचा राष्ट्रपती कसा झालो

 भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाइल मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले एपीजे अब्दुल कलाम यांचे काल शिलॉंग येथे निधन झाले. त्यांनी आपण राष्ट्रपती कसे झालोत, याबद्दल त्यांनी एक किस्सा सांगितला आहे. तो पुढील प्रमाणे...

Jul 28, 2015, 07:02 PM IST

जेव्हा कलाम यांनी राष्ट्रपतींच्या खुर्चीत बसण्यास दिला नकार

एका कार्यक्रमाच्यावेळी माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी त्यांच्यासाठी ठेवण्यात आलेल्या खुर्चीत बसण्यास नकार दिला. कारण ही खुर्ची अन्य खुर्चींच्या आकारापेक्षा मोठी होती.

Jul 28, 2015, 04:23 PM IST